Telegram Web
*पवित्र पोर्टल वरती रयत शिक्षण संस्था जाहिरात आली 👍🏻*

सदर जाहिरातीत किती पदे कोणत्या प्रवर्गाला ?
भरती कशी होणार ?
1 ते 5 साठी एकूण किती पदे आलीत ?
रोष्टर एकच मग भरती कशी होणार ?
प्राथमिक साठी फक्त 6 च जागा ची जाहिरात वेगळी का आली ?
उच्च माध्यमिक 1 जागेसाठी 2 विषय का देण्यात आले ?
भरती With Interview होणार कि Without Interview ?

*प्रश्न अनेक मग विचार कसला करता खालील लिंक वरून join व्हा व आपले शिक्षक भरती बाबत असणारे प्रश्न विचारा 👍🏻*

प्रश्न तुमचे + उत्तरे आमची = समाधान सर्वांचे

*दिनांक : 27 जानेवारी*
*वेळ : संध्याकाळी ठीक 7 वा*
*मार्गदर्शन : प्रा कृष्णा रोकडे*


*Pavitra Portal 2024 जाहिरात | रयत शिक्षण संस्था सातारा | pavitra portal new update | पवित्र पोर्टल*

https://www.youtube.com/live/VhtzTyUZbOs?si=HRvWD83ICzlZ-Ggt


वरील लिंक वरती जाऊन channel ला subscribe करा Video ला Like करा व Bell या Icon वरती click करा 👍🏻
*शिक्षक भरतीतून विद्यार्थी जाणार बाहेर !*

सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वरती जाऊन Bell icon वरती click करा व नोटिफिकेशन Set करा 👍🏻

*कोण कोणते विद्यार्थी जाणार शिक्षक भरतीतून बाहेर ?*

*मी तर नाही ना त्यामध्ये ?*

*कोणाला प्रधान्यक्रम दिसणार नाहीत ?*

*शिक्षक भरती साठी कोण कोण अर्ज करू शकतात ?*

*नवीन शैक्षणिक पात्रता add करता येईल का ?*

*प्रधान्यक्रम कसे भरायचे ?*

अशा अनेक बाबी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरती जाऊन *channel Subscribe करा व video ला like करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा msg share करा* 👍🏻

https://www.youtube.com/live/eupD-Jfei1M?si=HU7e-vO9UAeKz_Id
*पवित्र portal शिक्षक भरती 2024 नवीन परिपत्रक जाहिर*

काय आहे परिपत्रकाचा अर्थ ?

कोणाला होणार याचा फायदा ?

कोणाला होणार तोटा ?

कोणाची होणार सेवा समाप्त ?

कोणती परीक्षा द्यावी लागणार ?

परीक्षा उत्तीर्ण नाही झाले तर काय होणार ?

*सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वरती जाऊन channel ला Subscribe करा व Bell या icon वरती click करा व video ला like करा व आपल्या मित्र मैत्रिणींना हा msg share करा 👍🏻*

*रात्री : 7: 30 PM*

https://www.youtube.com/live/GRAv70wlXLI?si=tV7k5YnIR-hwRyoB
770095 (1).pdf
1.5 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
2024/11/29 14:20:57
Back to Top
HTML Embed Code: