Telegram Web
Options👆👆👆
Anonymous Quiz
21%
20
38%
24
33%
16
8%
08
457) एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी किती?
Anonymous Quiz
6%
13 सेंमी
33%
7 सेंमी
54%
10 सेंमी
6%
8 सेंमी
458) चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती?
Anonymous Quiz
36%
6 सेंमी
24%
7 सेंमी
34%
8 सेंमी
6%
9 सेंमी
459) एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. जर आयताची लांबी 40 सेंमी आहे व आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या (3/2) पट आहे. तर चौरसाची बाजू किती सेंमी आहे?
Anonymous Quiz
15%
60 सेंमी
54%
20 सेंमी
25%
30 सेंमी
6%
15 सेंमी
460) एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास ती तार 484 चौ.सेंमी. क्षेत्र बंदिस्त करते. जर त्याच तारेला वर्तुळाकार दिल्यास ती तार किती क्षेत्र बंदिस्त करेल?

(π=22/7 मानणे)
Anonymous Quiz
14%
462 चौ. सेमी.
30%
539 चौ. सेमी.
50%
616 चौ. सेमी
6%
693 चौ. सेमी.
461) आयतरुपातील कथलाच्या एका तुकड्याची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे. याचा वापर एक बंदिस्त घन बनविण्यासाठी केला, तर तयार होणाऱ्या घनाची बाजू किती?
Anonymous Quiz
6%
2 सेमी
25%
3 सेमी
54%
4 सेमी
16%
6 सेमी
462) एका गाडीच्या चाकाचा व्यास 3.5 मी. आहे. 2.2 कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील?
Anonymous Quiz
16%
220
28%
350
29%
700
28%
200
463) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 6 सेमी व 8 सेमी त्रिज्या असणाऱ्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांएवढे असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Anonymous Quiz
16%
14 सेमी
25%
12 सेमी
51%
10 सेमी
8%
9 सेमी
464) एका आयताची लांबी व रुंदी यांच्यातील फरक 13 मी. आहे व त्याची परिमिती 82 मी. आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती?
Anonymous Quiz
40%
378 चौ.मी.
26%
387 चौ.मी.
24%
182 चौ.मी.
10%
198 चौ.मी.
Advance CSAT
Photo
👆👆👆👆
Anonymous Quiz
20%
0.40
40%
0.20
26%
0.16
14%
0.04
466) एक लष्करी कूट SYSTEM हा शब्द SYSMET असा लिहिते आणि NEARER हा शब्द AENRER असा लिहिते.

हेच कूट वापरून FRACTION हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
27%
CARFTION
15%
FRACTION
16%
NOITCARF
41%
CARFNOIT
467) जर MUMBAI साठी LSJXVC हा सांकेतिक कोड वापरला जातो तर त्याचप्रमाणे DELHI साठी कोणता पर्याय योग्य आहे?
Anonymous Quiz
42%
CCIDD
26%
CDKGH
22%
CCJFG
11%
CCIFE
468) जर RAMON साठी 12345 हा संकेत वापरला जातो, DINESH साठी 675849 हा संकेत वापरला जातो तर HAMAM साठी कोणता संकेत वापरला जाईल
Anonymous Quiz
3%
92233
82%
92323
11%
93322
4%
93232
469) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
जर Audio = 85 असेल, Video = 80 असेल,
तर Radio = ?
Anonymous Quiz
33%
88
40%
83
16%
47
12%
यापैकी कोणतेही नाही
470) एका सांकेतिक भाषेत COMPUTER ला LNBVQSFU असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत BULKHEAD कसे लिहिता येईल?
Anonymous Quiz
16%
MVCILEBF
45%
KTAILEBF
24%
MTAGJEBF
16%
KTAGJEBF
2024/10/01 12:17:40
Back to Top
HTML Embed Code: