Telegram Web
2023 clerk बाबद सर्वात मोठं confusion होणारी बाब

1️⃣ skilltest साठी मराठी select केल्यावर english clerk ला eligible राहील काय ? Or vice versa

मुळात english clerk marathi clerk ही विभागणी 2022 च्या परीक्षेपर्यंत होती. आता तशी विभागणी राहिली नाही. (संदर्भासाठी 2022 & 2023 ह्या दोन्ही जाहिराती बघून घ्या)

2018 & 2022 परीक्षा पद्धती नुसार english clerk ला after joining मराठी typing certificate submit करणे compulsory होते.


परंतु आता 12 jan 2023 शासन निर्णयानुसार व 19 jan 2023 गट ब गट क परीक्षा पद्धतीनुसार.

आता appoint होणारा clerk हा min एक typing certificate with skilltest असणारा असेल,

व 4 वर्षात दुसरा typing certificate देणार आहे म्हणजे त्याला दोन्ही typing येते असं मानण्यात येईल. 

So english clerk marathi clerk चा confusion आता राहिला नाही पाहिजे. 😊😊😊

प्रतिक उरकुडे
Tax assistant 2022
Clerk 2022
लेक लाडकी महाराष्ट्र सरकारची योजना

योजनेची उद्दिष्टे :

▪️मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे.

▪️मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

▪️मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.

▪️कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
लिपीक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023

1) फक्त मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 1 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

2) फक्त इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

3) दोन्ही मराठी आणि इंग्रजी ही टायपिंग सर्टिफिकेट असतील तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 3 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

तसेच स्किल टेस्ट साठी तुम्ही ज्या टायपिंग सर्टिफिकेट वर स्किल टेस्ट देणार आहात ती आताच निवडायची आहे. म्हणजे तुम्ही फक्त मराठी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असेल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 1 हा क्रमांक  लिहिणे आवश्यक आहे..किंवा तुम्ही इंग्रजी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असाल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

स्किल टेस्ट साठी कोणतीही एकच टायपिंग ची निवडणे आवश्यक आहे.(मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकच)..

दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील एका PDF मध्ये merge करुन अपलोड करा.


Join @amolmisal0789
♦️ आज झालेल्या गट-ब मुख्य परीक्षा -२०२३ पेपर २ प्रश्नांची सर्वसाधारण संख्या..

आजचे झालेले मुख्य
#PDF पेपर दोन्हीही चॅनेल ला टाकलेले आहेत मागील पोस्ट आजच्या पाहून घ्या..

१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था -  ११ प्रश्न

17 डिसेंबर रोजी होणाऱ्या गट क मुख्य साठी पेपर 2 चा पॅटर्न साधारण असाच असेल तयारी करा.. 🙏

Join
@amolmisal0789
आगामी पोलीस भरती, SSC-GD भरती, अग्निविर भरती (indian army) व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. अधिक माहिती व डेमो पेपर साठी 8446404277 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरुन Maths by Amol Misal हे Teligram चॅनल जॉईन करा...

Teligram Link 🖇️
www.tgoop.com/amolmisal0789
🙋‍♀️आता ही संधी सोडू नका👆😱

(सर्व परीक्षा सर्व विषय Study नोट्स फक्त 99 रुपयांत )

🔥ऑफर फक्त आजच्या दिवस🔥

अधिक माहितीसाठी या नंबर वर कॉल करा👇

CALL NOW 📞 8446404277
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत.

https://mpsconline.gov.in/candidate/login
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

सोलापूर महानगरपालिका भरती
🔛 Start Date :- 10 नोव्हेंबर
🔚 Last Date :- 20 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक
https://www.tgoop.com/mpscguidnce/29101

आदिवासी विभाग भरती
🔛 Start Date :- 23 नोव्हेंबर
🔚 Last Date :- 13 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक
https://www.tgoop.com/mpscguidnce/29500

जिल्हा न्यायालय भरती
🔛 Start Date :- 4 डिसेंबर
🔚 Last Date :- 18 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक
https://www.tgoop.com/mpscguidnce/29885

नागपूर महानगरपालिका भरती
🔛 Start Date :- 6 डिसेंबर
🔚 Last Date :- 27 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक
https://www.tgoop.com/mpscguidnce/30010

सिडको(CIDCO)लेखा लिपीक जाहिरात
🔛 Start Date :- 09 डिसेंबर 2023
🔚 Last Date :- 08 जानेवारी 2024पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक
https://www.tgoop.com/mpscguidnce/30094

Join @amolmisal0789
STI, SR & ASO 2022 तसेच PSI 2020(EWS) निकालामध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे A-M Education कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज STI & SR Opting out चा शेवटचा दिवस आहे. ज्यांची दोन्ही पोस्टवर निवड झाली आहे त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे एक पोस्ट घेऊन दुसरी पोस्ट Opting out करावी.

Join
@amolmisal0789
राज्यसेवा पूर्व 2024
2025/02/21 06:58:10
Back to Top
HTML Embed Code: