Telegram Web
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
📚भारतीय राज्यघटना..

पोलीस भरती लेखी परीक्षेच्या अनुषंगाने
अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स..

हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय..
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
ध्येय महाराष्ट्र पोलीस..
पोलीस होण्याची 'पहिली पायरी'..

📚पोलीस भरती लेखी परीक्षेतील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा (PYQ )अभ्यास कसा करावा ?

प्रश्नांच्या संदर्भासह...
भेटूया ठीक 9:30 वाजता..

सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा.


https://www.youtube.com/live/IqvZbmaKd2E?si=k7iTJUixWzPVBK53
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
c8535433-816d-4a99-a9f0-6fb36f84778e.pdf
2.4 MB
MSF ट्रेनिंग साठी महत्वाची सूचना...

एकूण 1151 पुरुष
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
नवीन रिक्त पदाच्या पोलीस भरतीसाठी तयार आहात का ?

🍀बघूया किती अभ्यास झाला आहे....

🚨 व्हिजन खाकी
पोलीस भरती विशेष सराव पेपर..
उद्या 11:00 वाजता
तयार राहा... 👍
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
'मै अकेला ही चला था,
जानिब ए मंजिल मगर...
लोग साथ आते गये और कारवां बनता गया'
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
नवीन रिक्त पदाच्या पोलीस भरतीसाठी तयार आहात का ?

🍀बघूया किती अभ्यास झाला आहे....

🚨 व्हिजन खाकी
पोलीस भरती विशेष सराव पेपर..
आज ठीक 11:00 वाजता
तयार राहा... 👍
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
व्हिजन_खाकी_पोलिस_भरती_सराव_पेपर.pdf
1.2 MB
पोलीस भरती लेखी परीक्षा
विशेष सराव पेपर..

Best of Luck... 💐👍
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
Answer Key..
पोलीस विशेष सराव पेपर..
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध भूमिकेत आपले जगणे समृद्ध करणार्‍या स्त्री-शक्तीला जागतिक महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!..
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
पोलीस भरती मध्ये 'पोलीस पाल्य' या अंतर्गत कोणाला लागू राहते..

या संदर्भात स्पष्टीकरण..


बरेच विद्यार्थी घाईघाई मध्ये फॉर्म भरून टाकतात व नंतर रद्द होतो.. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा.. 👍
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, कुशल प्रशासक आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी पहिली फिल्म युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार आहे?
Anonymous Quiz
13%
लखनऊ
40%
वाराणसी
45%
नोएडा
3%
आग्रा
Forwarded from 🚨 Vision_khaki 🚔
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पीछे हटना मत... 👍

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी मित्र .. ❤️
2025/03/13 17:11:46
Back to Top
HTML Embed Code: