Telegram Web
Forwarded from basic2building
एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरूषा एवढे काम करत असतील, तर तेच काम 18 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
19%
8
38%
9
38%
12
5%
27
Forwarded from basic2building
20 महिला 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. 16 पुरुष तेच काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर शोधा.
Anonymous Quiz
18%
5:3
38%
4:3
40%
5:4
4%
3:2
Forwarded from basic2building
एक काम 15 मुली किंवा 5 स्त्रिया 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
9%
20
46%
15
36%
10
9%
25
Forwarded from basic2building
2 पुरूष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसांत करू शकतात तर 3 पुरूष आणि 2 मुलं तेच काम 8 दिवसांत करतात, 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसांत करेल?
Anonymous Quiz
13%
11
47%
12.5
30%
12
10%
14
Forwarded from basic2building
18 महिला एक काम 12 दिवसांत आणि 12 पुरूष तेच काम 9 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 महिला किती दिवसांत पूर्ण करू शकतील?
Anonymous Quiz
14%
9 दिवस
43%
6 दिवस
28%
12 दिवस
15%
8 दिवस
Forwarded from basic2building
सहा अनुभवी माणसे आणि आठ अननुभवीमाणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अननुभवी माणसांनी केले, तर दोन दिवसांत पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे आणि 20 अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
20%
4 दिवस
44%
5 दिवस
28%
6 दिवस
8%
7 दिवस
Forwarded from b2b_Academy
एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दुध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिल ?
Anonymous Quiz
8%
250 लिटर
23%
1175 लिटर
62%
950 लिटर
6%
1225 लिटर
Forwarded from b2b_Academy
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous Quiz
25%
1500 रुपये
21%
2000 रुपये
50%
3000 रुपये
5%
2500 रुपये
Forwarded from b2b_Academy
एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous Quiz
6%
48
30%
27
52%
36
11%
42
Forwarded from b2b_Academy
₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous Quiz
31%
₹ 275
21%
₹ 285
27%
₹ 265
20%
₹ 280
Forwarded from b2b_Academy
रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous Quiz
12%
₹ 38
49%
₹ 18
26%
₹ 80
13%
₹ 45
आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्षा ... बऱ्याच कालावधी नंतर आपण परत YouTube Live Session ला सुरूवात करीत आहोत. तरी आपली साथ असू द्याल. वेळ तिचं 9 PM आपल्या सोयीची.
..... Restart .....
basic2building academy शी जोडल्या गेलेल्या माझ्या मित्रांनो Telegram हे Social M Application India मध्ये ban होणार अशी चर्चा आहे तरी आपण माझ्या Pavansir या WhatsApp channel ला join कराल.


💥"basic2building 💥

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अधिकृत माहिती आमच्या Whats app Channel वर प्राप्त करावी .

विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर कोणाला ही दिसणार नाही , याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी .

🔔 चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे :

https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M
2024/09/08 03:48:26
Back to Top
HTML Embed Code: