Telegram Web
Forwarded from Tait_basic2building
माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी 2024 मध्ये युट्युब वरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती जास्त Active नव्हतो.

डिसेंबरमध्ये आपण "हीच ती वेळ" हा उपक्रम "सकाळी सहा वाजता" सुरू केला. तो आपण पुढेही चालवणार आहोतच परंतु मागच्या पंधरा दिवसापासून माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यात खंड पडला. त्याबद्दल दिलगिरी.

तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी TAIT महाजनकोची बॅच विकत घेतली. पण मागच्या पंधरा दिवसात फक्त दोन-तीन लाईव्ह क्लासेस आपण घेऊ शकलो.

2024 या वर्षातील या कडू-गोड आठवणींना बाजूला ठेवून नव्या जोमाने नवीन वर्षाची सुरुवात करूया.

तुम्ही आतापर्यंत ठेवलेल्या विश्वासाबद्दल तुमचे मनापासून आभार दोन तारखेपासून आपले बॅच लाईव्ह आणि युट्युब लाईव्ह सुरू होतीलच...
सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...
आपलाच मित्र पवन पाटील
Forwarded from basic2building
आजपासून Telegram वरील 5 प्रश्नांचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटेल.
Forwarded from basic2building
'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?
Anonymous Quiz
25%
A) 7 किमी
28%
B) 6 किमी
19%
C) 8 किमी
27%
D) 5 किमी
Forwarded from basic2building
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
जर Audio = 85 असेल, Video = 80 असेल, तर Radio =?
Anonymous Quiz
20%
A) 88
44%
B) 83
15%
C) 47
21%
D) यापैकी कोणतेही नाही
Forwarded from basic2building
P, Q, R, S, T आणि U या सहा विद्यार्थ्याची उंची वेगवेगळी आहे. U हा S पेक्षा बुटका आहे. तीन विद्यार्थी Q आणि T पेक्षा अनुक्रमे उंच आणि बुटके आहेत. P हा R पेक्षा उंच आहे जो T पेक्षा उंच आहे. S पेक्षा किती विद्यार्थी उंच आहेत?
Anonymous Quiz
20%
A) 3
36%
B) 2
34%
C) 4
10%
D) 1
Forwarded from basic2building
कारागीर बांबूच्या तीन शिडया बनवित आहे. 50 से.मी. अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या, तर शिडया बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लावणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल ?
Anonymous Quiz
14%
1) 42
39%
2) 39
29%
3) 36
18%
4) 21
Forwarded from basic2building
400 माणसे, एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच 4 गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
18%
A) 275
44%
B) 250
33%
C) 675
5%
D) 400
तुम्ही कुठल्या Exam साठी तयारी करत आहात ?
Anonymous Poll
39%
Mahagenco
5%
🚨🚓 पोलिस भरती 🚨🚓
39%
TAIT
8%
MPSC Combine
9%
Other
Forwarded from b2b_Academy
Forwarded from basic2building
चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5 : 1 आहे. यात 5 लीटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5 : 2 असे होते.
या मिश्रणातील दुधाची राशी निवडा.
Anonymous Quiz
12%
1) 15 ली.
50%
2) 25 ली.
21%
3) 20 ली.
17%
4) 10 ली.
Forwarded from basic2building
A हा B पेक्षा दुप्पट गतिमान आहे आणि B हा C पेक्षा तिप्पट गतिमान आहे. C द्वारे 1/2 तासांमध्ये पार झालेला प्रवास हा A द्वारे किती वेळात पार होईल________
Anonymous Quiz
28%
A) 5 मिनिटे
38%
B) 15 मिनिटे
20%
C) 1 तास
14%
D) 1.5 तास
Forwarded from basic2building
100 मीटर अंतरावरून पोलिसांना एक चोर दिसतो. पोलीस जेव्हा पाठलाग सुरू करतात तेव्हा चोरसुद्धा पळू लागतो. जर चोराचा वेग 8 किमी/तास आणि पोलिसांचा वेग 10 किलोमीटर/तास असेल तर चोर किती अंतरावर पकडला जाईल?
Anonymous Quiz
31%
A) 200m
36%
B) 400m
26%
C) 800m
7%
D) 600m
Forwarded from basic2building
80 या संख्येचे असे भाग पाडा की, पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला ने 3 भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता ?
Anonymous Quiz
21%
1) 5 , 45
35%
2) 7 , 56
34%
3) 6 , 36
9%
4) 4 , 55
Forwarded from basic2building
नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किमी/ताशी चालते आणि 12 मिनिटे उशिरा पोहोचते. एके दिवशी तिने 4 किमी/ताशी चालण्याचे ठरवले आणि ती 15 मिनिटे लवकर पोहोचली. तिची शाळा घरापासून किती किमी दूर आहे हे दर्शवणारी संख्या निवडा.
Anonymous Quiz
17%
A) 3.5Km
46%
B) 3Km
29%
C) 2.5Km
8%
D) 2Km
MAHAGENCO Update (Form Feeling Date -31 Jan).pdf
386.5 KB
MAHAGENCO Update (Form Feeling Date -31 Jan)
All batch student we conducting batch live on YouTube
2025/01/09 06:10:11
Back to Top
HTML Embed Code: