Forwarded from basic2building
एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. A आणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
Anonymous Quiz
13%
B
63%
C
16%
D
8%
A
👍9👏1
Forwarded from basic2building
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?
Anonymous Quiz
11%
4 : 05 P.M.
34%
4 : 00 P.M.
39%
3 : 45P.M.
16%
4 : 10 P.M.
👍9
Forwarded from basic2building
आदर्श मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवितात. भिंतीवरील घड्याळात 10 वाजून 5x मिनिटे झाली होती, तर त्याच्या हातातील घडयाळ्यात 11 वाजायला x मिनिटे बाकी होती. ती दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात ?
Anonymous Quiz
12%
10 वाजून 10 मिनिटे
33%
11 वाजून 50 मिनिटे
49%
10 वाजून 50 मिनिटे
7%
11 वाजून 10 मिनिटे
👍6
Forwarded from basic2building
7 वाजून 25 मिनिटे या वेळी घडयाळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंश मापाचा कोन होतो?
Anonymous Quiz
16%
75 अंश
26%
70 अंश
48%
72.5 अंश
10%
78.53 अंश
👍8
Forwarded from basic2building
1970 वर्षामध्ये ख्रिसमस मंगळवारी साजरा केला गेला. तो त्याच वारी पुन्हा कधी साजरा केला जाईल ?
Anonymous Quiz
11%
1985
37%
1984
27%
1990
26%
1981
👍5👎2
Forwarded from basic2building
एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता, तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता ?
Anonymous Quiz
33%
395 दिवस
34%
396 दिवस
17%
397 दिवस
16%
426 दिवस
❤6👍6
Forwarded from basic2building
‘ALUMINUM’ या शब्दात अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत, ज्यातील प्रत्येकाच्या दरम्यान येणारी अक्षरे इंग्रजी मुळाक्षरांमध्ये येणाऱ्या अक्षराइतकीच आहेत ? (पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी)
Anonymous Quiz
15%
तीन
39%
दोन
33%
एकही नाही
13%
एक
👍14😱2
Forwarded from basic2building
जर इंग्रजी बाराखडी मधील S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्या गेली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते?
Anonymous Quiz
10%
R
59%
T
22%
S
9%
Y
👍12
Forwarded from basic2building
पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल ?
विधान I : सर्व पेन बंदुका आहेत.
विधान II : काही पुस्तके पेन नाहीत, निष्कर्ष 1 : सर्व बंदुका पुस्तके आहेत. निष्कर्ष 2 : काही पुस्तके बंदुका नाहीत.
विधान I : सर्व पेन बंदुका आहेत.
विधान II : काही पुस्तके पेन नाहीत, निष्कर्ष 1 : सर्व बंदुका पुस्तके आहेत. निष्कर्ष 2 : काही पुस्तके बंदुका नाहीत.
Anonymous Quiz
9%
फक्त 1
40%
फक्त 2
22%
(1) व (2) दोन्हीही
29%
(1) व (2) दोन्हीही नाहीत
👍3
Forwarded from basic2building
👍6😁1🤨1
Forwarded from basic2building
सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत हे विधान:
Anonymous Quiz
13%
नेहमीच सत्य आहे.
41%
नेहमीच असत्य आहे.
40%
खात्रीने सांगता येत नाही.
7%
वरील सर्व सत्य आहेत.
👍6
Forwarded from basic2building
एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवित असेल ?
Anonymous Quiz
21%
आग्नेय
28%
नैऋत्य
18%
वायव्य
34%
ईशान्य
👍8
Forwarded from basic2building
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Anonymous Quiz
9%
154
45%
156
33%
158
14%
152
👍11
Forwarded from basic2building
आदित सकाळी 8.30 च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. बैठकीची नियोजित वेळ काय होती ?
Anonymous Quiz
16%
सकाळी 8.15 वाजता
31%
सकाळी 9.10 वाजता
35%
सकाळी 8.45 वाजता
19%
सकाळी 8.05 वाजता
👍10
Forwarded from basic2building
जर इंग्रजी अक्षरे, A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 से 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि N शून्य दर्शवित असेल आणि O ते Z मधील अक्षरे अनुकमे -1 ते -12 पर्यंत असतील तर SUCCESS दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल?
Anonymous Quiz
30%
-11
30%
11
28%
16
12%
20
👍7
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत संकेत 684 हा "bring cold water" प्रतिरूपित करतो. 453 हा संकेत “water is good" प्रतिरूपित करतो. आणि 237 हा संकेत “bright good boy" प्रतिरूपित करतो. तर याच संकेत प्रणालीनुसार "boy is bright" साठीचा संकेत कोणता?
Anonymous Quiz
14%
572
62%
752
14%
648
9%
653
👍14
Forwarded from basic2building
आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख होईल ?
Anonymous Quiz
7%
19 जून
42%
4 जून
22%
9 जून
29%
11 जून
👍14
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर शिमला ', 9745 म्हणजे 'शिमला केरळ उटी', 568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मीर' तर 'उटी शिमला काश्मीर' कोणते संकेत वापराल ?
Anonymous Quiz
12%
45978
25%
5678
20%
98745
43%
5978
👍8😁2
Forwarded from basic2building
सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सोमेशचा सरिताशी काय संबंध आहे .
Anonymous Quiz
14%
आजी
14%
वडील
53%
सासरा
19%
नवरा
👍4❤2
Forwarded from basic2building
जर "BAD" हा शब्द सांकेतिक भाषेत 5 – 4 – 7 असा लिहिला तर "NATION" या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता?
Anonymous Quiz
10%
17 – 4 – 23 – 12 – 19 – 17
25%
17 – 4 – 22 – 11 – 18 – 17
57%
17 – 4 – 23 – 12 – 18 – 17
8%
17 – 4 – 22 – 12 – 18 – 17
👍6😁3🔥1👏1