Forwarded from basic2building
एक काम काही कर्मचाऱ्याद्वारे 100 दिवसांमध्ये पूर्ण केले जाऊ शकतात तरीही 10 कर्मचाऱ्यांचा गैरहजेरीमुळे ते 110 दिवस पूर्ण झाले कामगारांची मूळ संख्या किती होती?
Anonymous Quiz
26%
100
29%
110
34%
55
11%
50
Forwarded from basic2building
विशिष्ट संख्येने पुरूष एक काम 60 दिवसांत पूर्ण करतात. जर तेथे आणखी 8 पुरूष आले, तर त्या कामाला पूर्ण व्हायला 10 दिवस कमी लागतात. तेथे मुळतः किती पुरूष होते?
Anonymous Quiz
9%
30 पुरूष
47%
40 पुरूष
34%
45 पुरूष
10%
50 पुरूष
Forwarded from basic2building
100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?
Anonymous Quiz
15%
30
39%
40
28%
45
18%
50
Forwarded from basic2building
एक काम पूर्ण करणेसाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनिल 20 दिवसांत पुर्ण करतो. दोघांनी मिळून चार दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
16%
8/15
35%
9/15
37%
7/15
12%
7/60
Forwarded from basic2building
जर 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसांत पूर्ण करतात, तर राहिलेले काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती पुरूष नियुक्त करावे लागतील?
Anonymous Quiz
9%
5
40%
6
43%
4
8%
3
Forwarded from basic2building
व्यक्तींच्या एका गटाने 10 दिवसांत एक काम करण्याचे ठरवले, पण त्यांच्यातील पाच जण स्वतःच अनुपस्थित राहिले. जर राहिलेल्या लोकांनी 12 दिवसांत काम पूर्ण केले असेल, तर काम करण्याचा निर्णय घेतलेल्या पुरुषांची संख्या काढा.
Anonymous Quiz
19%
20 पुरुष
50%
30 पुरुष
25%
40 पुरुष
6%
50 पुरुष
Forwarded from basic2building
28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील ?
Anonymous Quiz
23%
42
36%
18
34%
14
7%
20
Forwarded from basic2building
एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते. जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल ?
Anonymous Quiz
10%
23
54%
24
22%
34
14%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
एका विद्यार्थी वसतीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रूपये 5,000/- होतो, तर त्याच वसतीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?
Anonymous Quiz
11%
2800 रु.
30%
2500 रु.
32%
3500 रु.
27%
5600 रु.
Forwarded from basic2building
30 गायीचा 10 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च 20 हजार रुपये असेल तर 40 गायींचा 18 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च किती असेल ?
Anonymous Quiz
5%
30 हजार रुपये
40%
38 हजार रुपये
28%
42 हजार रुपये
26%
48 हजार रुपये
Forwarded from basic2building
एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आली, तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल ?
Anonymous Quiz
11%
11 दिवस
42%
8 दिवस
27%
9 दिवस
20%
10 दिवस
Forwarded from basic2building
18 पुरुष 171/2 दिवसांत घर रंगवू शकतात. जर काम 15 दिवसांत पूर्ण करायचे असेल, तर किती पुरुषांना कामावर ठेवावे लागेल?
Anonymous Quiz
15%
21
37%
20
30%
30
18%
27
Forwarded from basic2building
18 माणसे 10 दिवसांत एका इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर, त्यानंतर 4 दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल?
Anonymous Quiz
15%
12
42%
9
35%
20
9%
15
Forwarded from basic2building
जर 10 व्यक्ती एक काम 20 दिवसांमध्ये करू शकतात, तर दुप्पट कार्यक्षमता असलेले 20 व्यक्ती तेच काम किती दिवसांत करू शकतील?
Anonymous Quiz
19%
10
29%
20
46%
5
6%
15
Forwarded from basic2building
जर एक महिला कामाचा 2/3 भाग एका दिवसात पूर्ण करते, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषास किती वेळ लागेल ते सांगा, जर पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी आहे?
Anonymous Quiz
16%
0.75
44%
1.5
29%
3.33
11%
3
Forwarded from basic2building
5 दिवसांसाठी 10 महिलांचे वेतन रु.1250 आहे. जर पुरूषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या वेतनाच्या दुप्पट असेल. तर रु. 1600 कमवण्यासाठी 8 दिवसांसाठी किती पुरूषांनी काम करावे?
Anonymous Quiz
10%
5 पुरुष
30%
8 पुरुष
48%
4 पुरुष
12%
6 पुरुष
Forwarded from basic2building
8 मुलं आणि 12 पुरूष एक काम 9 दिवसांत पूर्ण करतात. जर प्रत्येक मुलाला पुरूषाला काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ घेतला, तर तेच काम 12 पुरूष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
19%
8 दिवस
34%
10 दिवस
29%
11 दिवस
17%
12 दिवस
Forwarded from basic2building
अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा सुनील दुप्पट आहे. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
14%
5
30%
6
32%
8
24%
10
Forwarded from basic2building
4 माणसे आणि 7 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील ?
Anonymous Quiz
22%
10
30%
12
38%
9
11%
11