Forwarded from b2b_Academy
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
44%
A) 29
28%
B) 27
23%
C) 31
5%
D) 25
Forwarded from b2b_Academy
राम आपल्या घरापासून 25 मीटर पूर्वेकडे चालत जातो, त्यानंतर डावीकडे वळून 25 मीटर 3 वेळा गेला, नंतर उजवीकडे वळून 25 मीटर 2 वेळा गेला, तर तो कोणत्या दिशेने जात आहे?
Anonymous Quiz
29%
A) उत्तर
27%
B) पश्चिम
20%
C) दक्षिण
24%
D) पूर्व
👍3👎2
Forwarded from b2b_Academy
जय प्रथम दक्षिणेकडे 15 कि.मी. चालला त्यानंतर काटकोनात उजवीकडे 8 कि.मी. चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
Anonymous Quiz
21%
A) 23 कि.मी.
54%
B) 17 कि.मी.
22%
C) 16 कि.मी.
4%
D)18 कि.मी.
👍1
Forwarded from b2b_Academy
एक माणूस पूर्वेकडे 1 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 कि.मी. चालत गेला, त्यानंतर पूर्वेकडे वळून 2 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 कि.मी. चालत गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर आहे ?
Anonymous Quiz
13%
A) 3
27%
B) 4
43%
C) 5
17%
D) 7
❤1
Forwarded from b2b_Academy
Q प्रकार R पेक्षा जास्त जलद असून V पेक्षा कमी आहे. T प्रकार R पेक्षा कमी वेगवान आहे. S प्रकार V पेक्षा जास्त जलद आहे. तर पाचपैकी कोणता प्रकार सर्वाधिक जलद आहे.
Anonymous Quiz
12%
A) V
22%
B) T
59%
C) S
7%
D) अपुरी माहिती
Forwarded from b2b_Academy
1.2 किलोमीटरचे 34% किती?
Anonymous Quiz
20%
A) 40800 cm
28%
B) 48000 cm
28%
C) 4080 cm
24%
D) 408 cm
👍5
Forwarded from b2b_Academy
राघवला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता आहे जर त्याला त्या परीक्षेत 40 गुण मिळाले पण तो 40 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला तर ही परीक्षा किती गुणांची होती?
Anonymous Quiz
12%
A) 120
58%
B) 200
22%
C) 160
7%
D) 400
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
एक टेबल टेनीस संघ एका सत्रात 35 सामने खेळला. तो त्यांपैकी 80% सामने जिंकला. तर ते किती सामने जिंकले ?
Anonymous Quiz
55%
A) 28
20%
B) 25
20%
C) 32
5%
D) 31
Forwarded from b2b_Academy
Z हा Y पेक्षा लहान आहे. X हा Y पेक्षा मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण ?
Anonymous Quiz
62%
A) X
17%
B) Y
15%
C) Z
6%
D) सांगता येणार नाही
Forwarded from b2b_Academy
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
6%
A) उत्तर
62%
B) पूर्व
27%
C) पश्चिम
5%
D) दक्षिण
👍3
Forwarded from b2b_Academy
C हा B च्या पश्चिमेला 25cm अंतरावर आहे, तर A हा C च्या पूर्वेला 40cm अंतरावर आहे, D हा B च्या पश्चिमेला 45cm वर आहे, तर D व C मधील अंतर किती ?
Anonymous Quiz
14%
A) 70 cm
30%
B) 15 cm
49%
C) 20 cm
6%
D) 25 cm
👍3
Forwarded from b2b_Academy
आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
54%
A) पूर्व
22%
B) पश्चिम
15%
C) उत्तर
8%
D) दक्षिण
❤2
Forwarded from b2b_Academy
राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती, तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला, आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे?
Anonymous Quiz
16%
A) डावीकडे
24%
B) मागे
23%
C) समोर
37%
D) उजवीकडे
👍3
Forwarded from b2b_Academy
1200 चे 8 टक्के =400 चे किती टक्के?
Anonymous Quiz
9%
A) 22 टक्के
63%
B) 24 टक्के
16%
C) 28 टक्के
12%
D) 32 टक्के
👍2
Forwarded from b2b_Academy
दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणूकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले?
Anonymous Quiz
26%
A) 100135
38%
B) 470135
25%
C) 100000
11%
D) 170135
👍4
Forwarded from b2b_Academy
👍1
Forwarded from b2b_Academy
👍1👏1
Forwarded from b2b_Academy
बस भाडे शेकडा 20 ने वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती?
Anonymous Quiz
10%
A) 35 टक्के
34%
B) 30 टक्के
17%
C) 31 टक्के
39%
D) 32 टक्के
👍3
Forwarded from b2b_Academy
एका शाळेत सन 2015 मध्ये 1000 विध्यार्थी होते जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20 टक्केने वाढत असेल, तर सन 2017 मध्ये त्या शाळेत किती विध्यार्थी असतील?
Anonymous Quiz
11%
A) 1240
29%
B) 1400
19%
C) 1200
41%
D) 1440
👍1