Telegram Web
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
अ) संयुक्त महाराष्ट्र सभा, ब) महाविदर्भ सभा, महाराष्ट्र एकीकरण सभा, ड) महाराष्ट्र एकीकरण सभा. वरील सभा चा त्यांचा स्थापनेनुसार क्रम लावा.
Anonymous Quiz
30%
अ ब क ड
37%
अ ड ब क
29%
ड क ब अ
3%
क ब अ ड
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
4】 शब्दाच्या जाती.pdf
854.3 KB
📌 क्लास नोट्सची PDF एकदा आवर्जून पहा.👆👆👆👆👆👆👆👆👆

# मराठी व्याकरण
# घटक - शब्दाच्या जाती
# मार्गदर्शक - यशवंत सोलाट (पुणे)
# मो.नं. 9763603597
नवीन वर्षाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎊🎊🎊
😊💪💪💪
5】 नाम.pdf
2.3 MB
# मराठी व्याकरण नोट्स
# घटक - नाम
# मार्गदर्शक - यशवंत सोलाट (पुणे)
# मो.नं. 9763603597

जॉईन करा @maybolimarathi
लागा तयारीला 😊😊💪💪
🔹 मराठी वर्णमालेत नेमके वर्ण किती?

लिंक : https://youtu.be/i7XoJoCRd44
पोलीस भरती स्पेशल मराठी व्याकरण ऑनलाईन बॅच सुरू
Forwarded from SpardhaGram
🔹मराठी व्याकरण

शुद्ध शब्द ओळखा

लिंक: https://youtu.be/73y3bpxIiuY
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 साठी

मराठी व्याकरण

स्पेशल Online बॅच

मार्गदर्शक: यशवंत सोलाट

मराठी व्याकरण शिका, तुमच्या वेळेनुसार कधीही...! कोठेही...!

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
सोलाट सर: 9763603597
Plz ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की मदत करा... 🙏🙏🙏
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
Dear friend please like and comment🙏🙏
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
दारिद्र्य 10 महत्वाचे प्रश्न🙏🙏👍👍👍
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
कोकण रेल्वे निर्माण झाल्यामुळे ..
अ) मुंबई व कोचीन दरम्यान चे अंतर 513km कमी झाले त्यामुळे 12 तास वेळ वाचला.
ब) मुंबई व मंगोलर दरम्यान 1127 कमी अंतर कमी झाले त्यामुळे 26 तास वेळ वाचला
Anonymous Quiz
9%
क) मुंबई व गोवा दरम्यान चे अंतर 185 km ने कमी झाले त्यामुळे 10 तास वेळ वाचला योग्य विधाने
35%
अ ब क
19%
ब क
21%
अ क
17%
यापैकी नाही
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
कोकण रेल्वे बद्दल योग्य विधाने .
अ) सर्वात लांब बोगदा करबुडे ( 6.45) रत्नागिरी व निवसर दरम्यान आहे .
ब) सर्वात उंच पूल पानवळ ( 64.m) पानवळ नदीवर उक्षी व भोके दरम्यान आहे . क) कोकण रेल्वे ची लांबी महाराष्ट्रात 760 km आहे
Anonymous Quiz
54%
वरील सर्व
18%
अ आणि क
13%
ब आणि क
14%
यापैकी नाही
Forwarded from MPSC poll question and All knowledge . (Nikita)
कोकण रेल्वे चा किती % भाग महाराष्ट्रात आहे?
Anonymous Quiz
22%
50%
41%
40%
28%
48%
9%
47%
2025/01/25 01:24:39
Back to Top
HTML Embed Code: