Combine 2024
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024🌿
Most Important Session 🌿
1.5 च्या Speed ने ऐका... वेळ वाचेल 😊
Join- @combinementortop
Most Important Session 🌿
1.5 च्या Speed ने ऐका... वेळ वाचेल 😊
Join- @combinementortop
❤212👍80🔥4
COMBINE MENTOR 03.pdf
116.4 KB
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
85 दिवसांचे नियोजन..
5 जानेवारी हा फार महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी.. लगे रहो 🌿
Join- @Combinementortop
85 दिवसांचे नियोजन..
5 जानेवारी हा फार महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी.. लगे रहो 🌿
Join- @Combinementortop
👍215❤47🫡15💯7🔥6🎉1
दसऱ्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पण पुढच्या वर्षीचा दसरा हा तुमच्या यशाने रंगलेला आणि सजलेला असावा याचं तळमळीने सर्वांनां शुभेच्छा 🌿❤️
❤366👍42💯30🥰16🙏9🎉4
थकले जरी पंख उडावं लागेल
येत्या संकटास भिडावं लागेल,
जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत
संघर्षात ऐकटचं लढावं लागेल..!
आलं का ध्यानात..!!🌿
#आवडलेलं
येत्या संकटास भिडावं लागेल,
जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत
संघर्षात ऐकटचं लढावं लागेल..!
आलं का ध्यानात..!!🌿
#आवडलेलं
❤556💯102👍71🔥18🎉13🫡6🕊3
Admission सुरु झाले आहेत.. 🌿
नेहमीप्रमाणे तुम्ही ठेवलेला विश्वास आणि प्रेमाबद्दल मनापासून शतशः आभारी आहे. ❤️
👉टार्गेट 300🎯
नेहमीप्रमाणे तुम्ही ठेवलेला विश्वास आणि प्रेमाबद्दल मनापासून शतशः आभारी आहे. ❤️
👉टार्गेट 300🎯
👍132❤19🔥4
Limit मुळे सर्वांना payment issue येतं आहे अनेकदा... सध्या या no चा payment issue solve झाला आहे.. Admission सुरु आहेत 🌿
👍68🤓8🙏6🕊4👏3🫡1
आज सकाळपासून मेंटरशिपचे ऍडमिशन करताना ज्यांना अडचण आली होती ते आत्ता करून घेऊ शकतात.. 😊 🌿
👍46👏5❤4🤓3
पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿
@रेवण..
@रेवण..
❤693💯132👍97🔥31🥰13🙏11🫡10🤗7🕊2
तुम्ही दिलेलं प्रेम आणि विश्वासाबद्दल खूप मनापासून धन्यवाद.. तुमचा विश्वास सार्थ ठरवू..निशब्द ❤️
❤122👍21💯4👏1🎉1
आज रात्री 9 वाजता नव्याने सुरु होणाऱ्या Mentorship program बाबत सविस्तर चर्चा करूया.. बाकी तुमच्या इतर प्रश्नावरही बोलू 🌿
❤107💯14👍12🙏11🕊8👏2
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
आज रात्री 9 वाजता नव्याने सुरु होणाऱ्या Mentorship program बाबत सविस्तर चर्चा करूया.. बाकी तुमच्या इतर प्रश्नावरही बोलू 🌿
बरोबर 9 ला सुरु करूया... वेळेत या.. तुम्हाला Mentorship ची काय मदत होणार आहे याची कल्पना तुम्हालाही यायला हवी 🌿
@शेवटचे दिवस फार महत्वाचे असतात.
@शेवटचे दिवस फार महत्वाचे असतात.
👍101❤8🤓7🔥1👏1