ज्यांना आवाज येत नाहीय त्यांनी internet एकदा बंद करून चालू करा.
आणि तरीही आवाज येत नसेल तर telegram app अपडेट करा.
आणि तरीही आवाज येत नसेल तर telegram app अपडेट करा.
👍28❤2
Screenshot_20240120_095244_Samsung Notes_240120_095405.pdf
2.5 MB
गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न..
👍54❤13👏2
Science च्या प्रश्नांचं विश्लेषण सुरु झालं आहे..🌿😊
👍54❤22🕊10🔥8
दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार..पुरेसे admission होत आहेत..300 विद्यार्थी झाल्यानंतर आपण admission थांबवूया.. ज्यांचे admission झाले आहेत ते सर्व विद्यार्थी आज सायंकाळ पर्यंत private group ला add होतील ❤️🌿
❤60👍14🤓9🕊2🫡2
PSI 2023 ची मुख्य परीक्षा पास झालेल्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन... तुम्ही योग्य दिशा ठेवून सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे आज अपेक्षित PDF मध्ये तुमचं नाव आलंय... पुढचा ग्राउंड आणि मुलाखतीचा प्रवास अजून आनंदाचा आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांनां खूप शुभेच्छा 💐
❤66👍29