Telegram Web
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ?
Anonymous Quiz
7%
A
17%
B
72%
D
5%
C
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ?
Anonymous Quiz
10%
न्यूझीलँड
77%
थायलँड
10%
इजिप्त
3%
सिंगापूर
पंतप्रधानांचे कर्तव्य आहे कि त्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ?
Anonymous Quiz
9%
कलम 52
27%
कलम 58
37%
कलम 68
26%
कलम 78
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?
Anonymous Quiz
10%
सभापती
18%
उपसभापती
68%
गटविकास अधिकारी
4%
ग्रामसेवक
खालीलपैकी कोणत्या महासागरात अल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो ?
Anonymous Quiz
7%
हिंदी महासागर
45%
अटलांटिक महासागर
29%
आर्क्टिक महासागर
18%
प्रशांत महासागर
जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
51%
मुंबई उपनगर
20%
कोल्हापूर
11%
अमरावती
18%
छत्रपती संभाजीनगर
भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा ?
Anonymous Quiz
49%
लॉर्ड हार्डीग्ज ||
29%
लॉर्ड रिपन
20%
लॉर्ड आयर्विन
3%
लॉर्ड लिटन
डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती ?
Anonymous Quiz
8%
छत्रपती शाहू महाराज
48%
महर्षी धोंडो केशव कर्वे
43%
विठ्ठल रामजी शिंदे
2%
महात्मा ज्योतिबा फुले
भारतीय रिझर्व्ह बँकेने ' अग्रणी बँक योजना ' खालील वर्षी सुरु केली ?
Anonymous Quiz
10%
1991
44%
1969
41%
1949
5%
1959
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
15%
01 एप्रिल 1950
53%
06 ऑगस्ट 1952
29%
31 जानेवारी 1950
3%
06 एप्रिल 1951
खालीलपैकी कोणाला भारताचे पितामह म्हणून ओळखतात ?
Anonymous Quiz
7%
गोपाळ कृष्ण गोखले
68%
दादाभाई नौरोजी
23%
महात्मा गांधी
2%
बाळ गंगाधर टिळक
रामायण मधील पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ?
Anonymous Quiz
59%
नाशिक
24%
सोलापूर
16%
कोल्हापूर
1%
जळगाव
भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
58%
सरदार वल्लभभाई पटेल
25%
मोरारजी देसाई
9%
चौधरी चरणसिंग
8%
लालकृष्ण अडवाणी
खालीलपैकी कोणत्या फळात ' क ' जीवनसत्त्वे जास्त असतात.
Anonymous Quiz
4%
सफरचंद
86%
आवळा
10%
सीताफळ
0%
नारळ
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली होती ?
Anonymous Quiz
3%
1927
81%
1935
7%
1947
10%
1949
शेतीची प्राथमिक गरज काय आहे ?
Anonymous Quiz
14%
बियाणे
58%
जमीन
19%
खत
9%
किटकनाशक
खालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे ?
Anonymous Quiz
14%
ऑक्सीजन
30%
क्लोरीन
48%
मिथेन
7%
अमोनिया
2025/07/10 15:45:10
Back to Top
HTML Embed Code: