राज्य सहकारी बँकेला ___ असे म्हणतात.
Anonymous Quiz
21%
शिखर बँक
52%
मध्यवर्ती बँक
24%
अग्रणी बँक
3%
वरीलपैकी एकही नाही
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कोणी तयार केला ?
Anonymous Quiz
13%
भारतीय कृषी अनुसंधान परिषद
18%
अन्न व कृषी संघटना
46%
भारतीय कृषी अनुसंधान संस्था
23%
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
खालीलपैकी कोणती जमिनीवरील पर्यावरण संस्था नाही ?
Anonymous Quiz
4%
जंगल
35%
वाळवंट
52%
मत्स्यलय
8%
गवताळ प्रदेश
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥 आपल्या अपयशांकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहा.
प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📚 आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा.
लक्ष्यवेधी बाणासारखे, आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावेत 📚
Practice Makes A Man Perfect
Good Morning.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
लक्ष्यवेधी बाणासारखे, आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावेत 📚
Practice Makes A Man Perfect
Good Morning.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?
Anonymous Quiz
21%
कायदेमंडळ
28%
कार्यकारी मंडळ
13%
राजकीय पक्ष
38%
न्यायमंडळ
जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातींचे कमीतकमी किती सभासद असतात ?
Anonymous Quiz
28%
2
39%
3
32%
4
1%
5
खालीलपैकी कोणते पिक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
Anonymous Quiz
12%
मका
45%
ज्वारी
24%
बाजरी
19%
चवळी
अस्तांभा शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
17%
नाशिक
27%
अमरावती
51%
नंदुरबार
4%
धुळे
तांबडा समुद्र व भुमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे ?
Anonymous Quiz
40%
सुएझ
43%
पनामा
14%
इंदिरा गांधी
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते खालीलपैकी कोणाच्या काळात निर्माण करण्यात आले ?
Anonymous Quiz
13%
लॉर्ड रिपन
30%
लॉर्ड कर्झन
57%
लॉर्ड डलहौसी
0%
लॉर्ड ऑकलंड
बडोदा वस्तल, राघव भूषण आणि अंबा लहरी ही कोणी चालवलेली वृत्तपत्रे होती ?
Anonymous Quiz
12%
लोकहितवादींनी
36%
आर्य समाजानी
34%
सत्यशोधकानी
18%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग कोणता आहे ?
Anonymous Quiz
17%
हातमाग
56%
साखर कारखाने
19%
ज्यूट कारखाने
8%
पोलाद कारखाने
डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे ?
Anonymous Quiz
12%
राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम
24%
राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम
58%
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
6%
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
सूक्ष्मवित्त म्हणजे खालील क्षेत्रातील गरिबांना ' वित्तीय सेवा ' पुरवणे होय ?
Anonymous Quiz
15%
ग्रामीण व शहरी
37%
शहरातील उद्योगधंदे
33%
महिला बचतगट
15%
ग्रामीण उद्योग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरसह चौघांना खेल रत्न पुरस्कार तर 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर 🏆
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir