महाराष्ट्राची किनारपट्टी ___ म्हणून ओळखली जाते ?
Anonymous Quiz
5%
कारवार किनारा
21%
मलबार किनारा
74%
कोकण किनारा
0%
उत्कल किनारा
संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे ?
Anonymous Quiz
26%
उत्तर ध्रुव
42%
दक्षिण ध्रुव
30%
विषुव ध्रुव
2%
कर्क ध्रुव
लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी " सहकारी पतपेढी कायदा " केला ?
Anonymous Quiz
20%
1904
44%
1905
30%
1906
6%
1907
जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___ छापखाना सुरु केला ?
Anonymous Quiz
14%
बुध्दीसागर
41%
ज्ञानसागर
32%
कालनिर्णय
13%
निर्णयसागर
भारत सरकारद्वारे ' राष्ट्रीय उद्यान संस्थेची ' ( NHB ) स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
Anonymous Quiz
11%
1982
53%
1984
32%
1986
3%
1988
बी. सी. जी ( BCG ) ही ____ प्रतिबंधक लस आहे ?
Anonymous Quiz
11%
कुष्ठरोग
35%
पोलिओ
54%
क्षयरोग
1%
कॉलरा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गुरू गोविदसिंह यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
4%
तरणा दल
26%
गुरू दल
67%
खालसा दल
3%
विजय दल
भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे ?
Anonymous Quiz
11%
आसाम
34%
आंध्रप्रदेश
39%
कर्नाटक
17%
पश्चिम बंगाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून आले होते ?
Anonymous Quiz
19%
महाराष्ट्र
23%
मध्यप्रदेश
54%
पश्चिम बंगाल
3%
उत्तरप्रदेश
राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
19%
हैदराबाद
45%
नवी दिल्ली
27%
बेंगलोर
8%
पुणे
खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय आहे ?
Anonymous Quiz
40%
मुंबई
39%
पुणे
16%
नागपूर
4%
नाशिक
खत ( नियंत्रण ) आदेश कधी संमत व लागू करण्यात आला ?
Anonymous Quiz
14%
1985
49%
1960
34%
1970
3%
1975
बाबा आमटे हे ___ च्या निर्मूलनाशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
2%
गोवर
20%
मलेरिया
77%
कुष्ठरोग
1%
कांजिण्या
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि सांख्यिकी अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला ?
Anonymous Quiz
8%
जागतिक बँक
57%
जागतिक व्यापार संघटना
32%
आशियाई विकास बँक
3%
ब्रिक्स संघटना
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
10%
मध्यप्रदेश
72%
उत्तरप्रदेश
18%
केरळ
0%
आसाम
अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालील पैकी कोणत्या तारखांना अणु बॉम्ब टाकले ?
Anonymous Quiz
34%
अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945
38%
अनुक्रमे 6 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 1945
28%
अनुक्रमे 16 ऑगस्ट व 19 सप्टेंबर 1945
0%
अनुक्रमे 16 जून व 19 जून 1945
जगातील सर्वात मोठे नदी द्वीप कोणते आहे ?
Anonymous Quiz
51%
माजुली द्वीप
31%
श्रीरंगम द्वीप
6%
प्रतान द्वीप
12%
अटकमा द्वीप