Telegram Web
कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल ?
Anonymous Quiz
8%
साखर
48%
पिष्टमय पदार्थ
40%
स्निग्ध पदार्थ
4%
प्रथिने
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतीय राज्यघटना नियम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
15%
ग. वा. मावळणकर
34%
मौलाना अबुल कलाम आझाद
45%
राजेंद्र प्रसाद
7%
मोतीलाल नेहरू
जिल्हा परिषद मध्ये किती सभासद असू शकतात ?
Anonymous Quiz
34%
50 ते 75
44%
60 ते 75
14%
30 ते 75
8%
40 ते 75
खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांग्लादेशाची सीमा लागून नाही ?
Anonymous Quiz
14%
मिझोरम
32%
त्रिपुरा
33%
मणिपूर
20%
मेघालय
खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
8%
मुंबई
38%
कोल्हापूर
50%
पुणे
5%
नागपूर
पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
Anonymous Quiz
9%
आशिया
42%
आफ्रिका
15%
उत्तर अमेरिका
33%
वरीलपैकी कोणतेही नाही
दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते ?
Anonymous Quiz
15%
बॉम्बे समाचार
58%
रास्त गोफ्तार
17%
इंडिया समाचार
9%
अखबार ए सौदागर
' गुलामगिरी ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते ?
Anonymous Quiz
9%
महात्मा गांधी
83%
महात्मा ज्योतिबा फुले
7%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
1%
नारायण मंडलिक
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला ?
Anonymous Quiz
29%
शेती व्यवसाय
50%
पोलाद उद्योग
17%
सामाजिक न्याय
4%
जलसिंचन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने ‘प्रवाह’ नावाचे कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) सॉफ्टवेअर विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
26%
इस्रो
39%
नासा
29%
जक्सा
6%
वरीलपैकी कोणतेही नाही
31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह कोणी केला होता ?
Anonymous Quiz
15%
दौलतराव शिंदे
50%
बाजीराव द्वितीय
29%
यशवंतराव होळकर
6%
घाशीराम कोतवाल
भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
30%
झारखंड
26%
मध्यप्रदेश
20%
ओडिशा
24%
छत्तीसगड
लोकशाहीची, ' लोकांचे, लोकांकरिता, लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य ' अशी व्याख्या कुणी केली होती ?
Anonymous Quiz
8%
रस्किन
24%
महात्मा गांधी
59%
अब्राहम लिंकन
10%
अरिस्टॉल
महाराष्ट्र मध्ये नागरी स्वराज्य संस्था किती आहेत ?
Anonymous Quiz
24%
28
38%
32
33%
36
5%
38
खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वामुळे रातांधळेपणाला आळा बसतो ?
Anonymous Quiz
12%
ड जीवनसत्व
67%
अ जीवनसत्व
14%
फॉलीक आम्ल
7%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारतातील त्रिस्तरीय सहकारी पत पुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर _____ असतात.
Anonymous Quiz
35%
मध्यवर्ती सहकारी बँक
35%
प्राथमिक पतपुरवठा संस्था
21%
प्रादेशिक ग्रामीण बँक
9%
राज्य सहकारी बँक
खालीलपैकी कोणते CAM वनस्पतीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
29%
अननस
43%
नारळ
20%
केळी
8%
आंबा
खालीलपैकी कोणत्या मेट्रोमध्ये भारताच्या पहिल्या मोबाईल तिकिटिंग सिस्टीमचा आरंभ झाला ?
Anonymous Quiz
20%
कोलकाता मेट्रो
46%
मुंबई मेट्रो
18%
कोची मेट्रो
16%
बेंगळुरू मेट्रो
2025/07/14 00:33:50
Back to Top
HTML Embed Code: