Telegram Web
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात खालीलपैकी कोणता हक्क आपोआप निलंबित होतो ?
Anonymous Quiz
35%
स्वातंत्र्य अधिकार
30%
शोषणाविरुद्ध अधिकार
25%
धर्मस्वातंत्र्य अधिकार
10%
यापैकी कोणतेही नाही
1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणाच्या निकालामुळे भारतातील लोकशाही प्रकारचे महापालिका स्वराज्य अस्तित्वात आले ?
Anonymous Quiz
5%
ह्युमच्या
50%
लॉर्ड रिपन
43%
विल्यम विल्सन हंटर
2%
लॉर्ड लिटन
विजेच्या दिव्यातील फिलामेंट _____ ह्याची केलेली असते ?
Anonymous Quiz
12%
तांबे
17%
जस्त
9%
शिसे
62%
टांगस्टन
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
15%
1978-79
49%
1975-76
32%
1984-85
5%
2010-11
आंब्याचे निर्यात होणारे वान म्हणजे ___
Anonymous Quiz
4%
लंगडा
14%
दशहरी
77%
हापूस
4%
राजापुरी
रचनेचा सर्वोच्च स्तर काय आहे ?
Anonymous Quiz
11%
जीव
24%
अणु
52%
जिवावरण
14%
पेशी
अक्षर उचारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
22%
गण
17%
गुरु
34%
यती
26%
मात्रा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छत्रपती शिवाजी महाराज यांनी नियुक्त केलेले, 18 व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
9%
राणोजी शिंदे
21%
पिलाजी गायकवाड
58%
कान्होजी आंग्रे
12%
मल्हारराव होळकर
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राशी सीमा सामायिक करत नाही ?
Anonymous Quiz
58%
तामिळनाडू
21%
कर्नाटक
15%
गोवा
6%
गुजरात
अपंग आणि बेरोजगारांसाठी मदत हा ___ एक भाग आहे ?
Anonymous Quiz
18%
केंद्र सूची
29%
राज्य सूची
45%
समावर्ती सूची
8%
अवशिष्ट सूची
कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो ?
Anonymous Quiz
66%
यकृत
16%
पोट
10%
हृदय
8%
यापैकी कोणतेही नाही
जगातील रेल्वेमधील पहिले रुग्णालय _____ हे आहे ?
Anonymous Quiz
15%
राजधानी एक्सप्रेस
66%
लाईफलाईन एक्सप्रेस
14%
दूरंतो एक्सप्रेस
4%
गरीबरथ
फळबागांच्या लागवडीमध्ये सगळ्यात लोकप्रिय पद्धत ____ आहे.
Anonymous Quiz
8%
षटकोनी
40%
चौरस
31%
तिरपी
21%
आयाताकृती
' गणेश ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
51%
स्वर संधी
29%
व्यंजन संधी
16%
विसर्ग संधी
4%
विशेष संधी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
73 वी अखिल भारतीय पोलीस ऍथलेटिक्स क्लस्टर चॅम्पियनशिप 2024-25 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले ?
Anonymous Quiz
20%
नवी मुंबई
55%
नवी दिल्ली
22%
हैदराबाद
3%
कोल्हापूर
चाणक्य कौटिल्य हे __ चे सल्लागार होते ?
Anonymous Quiz
71%
चंद्रगुप्त मौर्य
13%
अकबर
13%
हैदर अली
4%
अशोक
2025/07/14 21:40:41
Back to Top
HTML Embed Code: