Telegram Web
नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
51%
01 जानेवारी 2015
26%
10 जानेवारी 2015
15%
01 जानेवारी 2014
8%
10 जानेवारी 2014
कोपा अमेरिका 2024 चा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
11%
उरुग्वे
60%
अर्जेंटिना
27%
स्पेन
2%
पोर्तुगाल
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण लागू केले ?
Anonymous Quiz
10%
84 वी
59%
86 वी
27%
42 वी
4%
56 वी
जा.क्र. - 087/2023, 146/2021, 019/2024, 030/2024 व 031/2024 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्र 5 वित्त आयोग शिफारशी

👉अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज

👉कालावधी – 2020-2025
महाराष्ट्र राज्याचे 24 वे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ?
Anonymous Quiz
68%
सी. पी. राधाकृष्णन
18%
रमेश बैस
13%
भगतसिंह कोश्यारी
1%
पी. चिंदबरम
जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाला 20 ऑक्टोंबर 2024 रोजी अधिकृतपणे ' मलेरियामुक्त ' घोषित केले आहे ?
Anonymous Quiz
13%
नेपाळ
40%
भारत
35%
इजिप्त
11%
पेरु
🔰 संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – एपीजे अब्दुल कलाम 🔰

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🌷नवीन राज्य निवडणूक आयुक्त🌷

🔰 दिनेश वाघमारे सर यांच्याबद्दल सविस्तर माहिती 🔰

📚 माझी सनदी अधिकारी आहेत

📚 महाराष्ट्राचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

यापूर्वीचे - यू पी एस मदान (4 sept 2024 कार्यकाळ समाप्त)

💥 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग कार्य 💥

📌 स्थापना:- 26 April 1994

🎯 कार्यकाळ - 5 वर्ष

🔰कार्य - राज्यातील स्थानिक स्वराज संस्था जसे कि

🔸 महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका पार पाडणे.

🔸 निवडणूक जाहीर करणे

🔸 निवडणुकांचे निकाल जाहीर करणे

🔸 मतदार यादी तयार करणे

🔸उमेदवारांचे नामांकन अर्ज भरून घेणे.


📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
📕 ती आहे म्हणून सारे विश्व आहे. ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे 📕

💥 नारीशक्ती तुला सलाम 💥

💐 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या कालावधीत पार पडली ?
Anonymous Quiz
9%
01 ते 12 नोव्हेंबर 2024
46%
03 ते 15 नोव्हेंबर 2024
38%
09 ते 21 नोव्हेंबर 2024
7%
11 ते 22 नोव्हेंबर 2024
📚 जागतिक महिला दिन विशेष 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
महाराष्ट्र_आर्थिक_पाहणी_2024_2025.pdf
59.5 MB
महाराष्ट्र_आर्थिक_पाहणी_2024_2025.pdf.

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
अविश्वास प्रस्ताव लोकसभेत दाखल होण्यासाठी किती सदस्यांच्या समर्थनाची आवश्यकता आहे ?
Anonymous Quiz
18%
144
42%
152
36%
50
4%
80
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या कालावधीत पार पडल्या ?
Anonymous Quiz
16%
17 ते 29 फेब्रुवारी 2024
53%
17 ते 29 जानेवारी 2024
30%
17 ते 29 मार्च 2024
0%
17 ते 29 एप्रिल 2024
2025/07/12 09:12:16
Back to Top
HTML Embed Code: