आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य खालीलपैकी कोणते ?
Anonymous Quiz
64%
कुचीपुडी
17%
कथ्थक
6%
घुमर
13%
मोहिनीअट्टम
📖 सफलता पाने के लिए आत्म-विश्वास जरुरी है, और आत्म-विश्वास के लिए तैयारी 📖
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“मेहनत करना आपका पहला कर्तव्य होना चाहिए, क्योंकि सफलता उसी को मिलती है, जो मेहनती होता है।”
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
तियानलाँग-3 अंतराळ रॉकेट कोणत्या देशाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
11%
जर्मनी
53%
दक्षिण आफ्रिका
27%
चीन
9%
उत्तर कोरिया
‘जागतिक महासागर दिवस 2024’ ची थीम काय आहे ?
Anonymous Quiz
37%
शाश्वत महासागर व्यवस्थापनाची नवीन खोली जागृत करा
24%
महासागर जीवन उपजीविका
22%
महासागर भरती ओहोटी दिशा निश्चित करणे
16%
शाश्वत महासागर जीवन सुरक्षित
कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम (CLGF) वार्षिक मंडळाची बैठक कोठे झाली ?
Anonymous Quiz
19%
श्रीलंका
39%
भारत
40%
मालदीव
2%
नेपाळ
विधानसभा उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे ?
Anonymous Quiz
17%
सुनील तटकरे
69%
अण्णा बनसोडे
10%
प्रताप सरनाईक
3%
अनिल परब
Current Affairs By Dhiraj Sir
विधानसभा उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे ?
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात?
Anonymous Quiz
46%
कोयना
13%
नर्मदा
12%
पैनगंगा
29%
गोदावरी
🔰 दत्तामामा भरणे यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी निवड 🔰
🔸 राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत.
🔸 दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर तालुक्याचे सलग तिसऱ्यांदा आमदार असून ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔸 राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत.
🔸 दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर तालुक्याचे सलग तिसऱ्यांदा आमदार असून ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
नरनाळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
21%
रायगड
24%
पालघर
52%
अकोला
2%
भंडारा
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🔰 अजय सेठ नवे वित्त सचिव 🔰
🔹 १९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील.
🔹 कार्मिक मंत्रालयाने अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
🔹 १ मार्च रोजी तुहिन कांत पांडे यांची सेबीचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून वित्त सचिव पद रिक्त होते.
🔹 अजय सेठ सध्या महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी यांनी आर्थिक व्यवहार विभागात सचिवपदही भूषवले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) ही कोणत्या संस्थेची विशेष संस्था आहे ?
Anonymous Quiz
19%
संयुक्त राष्ट्र
27%
जागतिक बँक
44%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
10%
आशियाई विकास बँक
’43rd World Medical and Health Games’ कोठे आयोजित करण्यात आले ?
Anonymous Quiz
18%
फ्रान्स
44%
जपान
32%
भारत
6%
रशिया