Telegram Web
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous Quiz
16%
सायमन आयोग
66%
हंटर आयोग
11%
नेहरू आयोग
7%
मोर्ले-मिंटो आयोग
04 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बाँब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला ?
Anonymous Quiz
19%
देवीसिंह चौहान
35%
दिगंबर कुलकर्णी
43%
विनायक विद्यालंकार
3%
नारायण पवार
रशिया आणि चीनने कोणत्या जलक्षेत्रात “Ocean-24” नौदल सराव सुरू केला ?
Anonymous Quiz
33%
दक्षिण चीन समुद्र
37%
काळा समुद्र
24%
जपानचा समुद्र
6%
लाल समुद्र
Hwasong-19 हा आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केला आहे?
Anonymous Quiz
20%
उत्तर कोरिया
57%
दक्षिण आफ्रिका
15%
दक्षिण कोरिया
8%
युक्रेन
“आपकी सबसे बड़ी शक्ति आपकी आत्म-प्रेरणा है, यही आपको हर मुश्किल को पार करने में मदद करती है।”

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
“सकारात्मक सोच हमेशा सफलता की ओर ले जाती है।”

Practice Makes A Man Perfect

Good Morning....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर ___ यांनी दिला.
Anonymous Quiz
11%
पंतप्रधान इंदिरा गांधी
58%
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
18%
पंतप्रधान राजीव गांधी
14%
पंतप्रधान मनमोहन सिंग
1) (a) भारत सरकारने मानवी संसाधन विकास या वेगळ्या मंत्रालयाची स्थापना 1985 मध्ये केली.

(b) तोपर्यंत तो समाज कल्याण विभागाचा एक भाग होता. वरील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
Anonymous Quiz
18%
केवल (a)
27%
केवल (b)
39%
कोणतेही नाही
16%
दोन्हीही
राज्यात रेडिरेकणर दर वाढले त्यामुळे राज्य सरकारचा महसुलात वाढ होणार.
स्टॅम्प ड्युटी पासून मिळणारा महसूल वाढेल.
🔰 निधी तिवारी 🔰

🔸 उत्तर प्रदेशातील तरुण भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔹 याआधी निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याआधी त्या परराष्ट्र मंत्रालयात नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात सचिव होत्या.

🔸 निधी तिवारी या २०१४ च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत.निधी तिवारी या २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. देशातून त्यांचा ९६ वा क्रमांक आला होता.

🔹 निधी तिवारी या मूळच्या वाराणसीच्या महमूरगंजच्या रहिवासी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (वाणिज्यिक कर) म्हणून काम केले आहे.

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  💐💐💐
महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य 100 ते 200 सें.मी. असणाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती शेती केली जाते ?
Anonymous Quiz
25%
बागायती
47%
कोरडवाहू
16%
आर्द्र
12%
ओलित
पौष्टिक आणि सकस आहाराच्या माध्यमातून स्त्रिया आणि बालके यांचा पोषणदर्जा सुधारण्यावर खालीलपैकी कोणती योजना भर देते ?
Anonymous Quiz
31%
कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम
41%
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
19%
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण योजना
9%
प्राथमिक आरोग्य आणि पोषण योजना
ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे ?
Anonymous Quiz
10%
मुलकी आणि वैद्यकीय सेवा
73%
कृषि आणि व्यवसाय (व्यापार) सेवा
12%
वन आणि अभियांत्रिकी सेवा
5%
मुलकी आणि तांत्रिक सेवा
जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगारवर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये'' - हा ठराव 1940 साली कोणी केला ?
Anonymous Quiz
16%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16%
मुस्लिम लीग
58%
ऑल इंडिया ट्रेड यूनिअन काँग्रेस (आयटक)
10%
हिंदू महासभा
लघुउद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनास पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली ?
Anonymous Quiz
3%
तांत्रिक विकास सेल
53%
राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ
32%
लघुउद्योग विकास संघटन
12%
खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ
2025/07/10 15:45:13
Back to Top
HTML Embed Code: