दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२४ - भरतीच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ, गृह विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती ?
Anonymous Quiz
17%
2011
27%
2012
11%
2013
45%
2014
मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2025 ला मान्यता, हे धोरण 2030 पर्यंत लागू
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2025 ला मान्यता, हे धोरण 2030 पर्यंत लागू
फेकरी औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
41%
जळगाव
23%
नाशिक
27%
अकोला
9%
चंद्रपूर
🏆 अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो 🏆
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
2024 सीनियर नॅशनल पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले ?
Anonymous Quiz
22%
केरळ
41%
पंजाब
30%
आसाम
7%
मध्यप्रदेश
पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे ?
Anonymous Quiz
25%
मणिपूर
48%
मिझोरम
25%
मेघालय
3%
मध्यप्रदेश
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या शेतकरी अनुकूल पोर्टलचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
19%
भुमाता
39%
किसान
33%
भुरथ
10%
वरीलपैकी कोणतेही नाही
जा. क्र. ०७९/२०२३ , ०८३/२०२३ ते ०८६/२०२३, ०८९/२०२३, ०९१/२०२३, ०९३/२०२३, ०९५/२०२३, ०९७/२०२३ ते ११०/२०२३, १२९/२०२२ ते १३१/२०२२ विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ व ब संवर्गाकरीता दि. १० मे २०२५ रोजी आयोजित चाळणी परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
नर्मदा बचाव आंदोलनाशी खालीलपैकी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
15%
अण्णा हजारे
61%
मेधा पाटकर
20%
अरुंधती रॉय
4%
बाबा आढाव