🔸 कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी 🔸
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
स्टेडफास्ट नून हा शब्द कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
25%
NATO
45%
SAARC
20%
WHO
9%
ISO
‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन 2024’ ची थीम काय आहे ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
13%
शांततेची संस्कृती जोपासणे
40%
शांततेसाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे
40%
आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता टिकविणे
7%
शांतता प्रस्थापित होण्यासाठी कृती
फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
36%
द्रौपदी मुर्मू
43%
नरेंद्र मोदी
19%
एस. जयशंकर
2%
राजनाथ सिंग
भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी अलीकडेच कोणत्या शहरात “इंडिया डिफेन्स एव्हिएशन एक्स्पोजिशन (IDAX-24)” चे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
19%
जोधपूर
55%
नवी दिल्ली
21%
पोखरण
5%
अमृतसर
लोकराज्य_मार्च_एप्रिल_2025_.pdf
8 MB
🔰 लोकराज्य मासिक 🔰
🔹 मार्च व एप्रिल 2025 🔹
📚 भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष 📚
🔹 मार्च व एप्रिल 2025 🔹
📚 भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष 📚
महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
Anonymous Quiz
13%
मुख्यमंत्री
34%
राज्यशासन
50%
विभागीय आयुक्त
3%
राज्य गृहमंत्री
🔰 ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात या नेत्यांचा समावेश आहे 🔰
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“मुंबई कामगार संघा” ची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
60%
नारायण लोखंडे
13%
नारायण जोशी
15%
श्रीपाद अमृत डांगे
12%
जगन्नाथ शंकरशेठ
🎯 उद्या होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🎯
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📚 प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते 📚
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे ?
Anonymous Quiz
45%
नागपूर
36%
नाशिक
13%
पुणे
6%
मुंबई
लीडरशिप समिट 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले होते ?
Anonymous Quiz
32%
आयआयटी गुवाहाटी
36%
आयआयटी नागपूर
25%
आयआयटी हैदराबाद
7%
आयआयटी मुंबई