Telegram Web
महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
15%
01 जून
69%
01 जुलै
11%
10 जून
5%
10 जुलै
खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
14%
गोदावरी त्रिभुज प्रदेश
76%
गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश
7%
कृष्णा त्रिभुज प्रदेश
2%
महानदी त्रिभुज प्रदेश
मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
73%
मांडीचे हाड (फीमर)
22%
माकड हाड
4%
प्रगडा
1%
अन्ननलिकेचे हाड
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात ?
Anonymous Quiz
8%
कलम 210
66%
कलम 280
18%
कलम 156
8%
कलम 315
🔹 आस्था पुनिया ठरल्या पहिल्या महिला लढाऊ विमान चालक 🔹
बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
10%
महात्मा गांधी
79%
सरदार वल्लभभाई पटेल
9%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
पंडित जवाहरलाल नेहरु
महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा खालीलपैकी कोणता ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
80%
अहिल्यानगर
10%
पुणे
7%
नागपूर
2%
ठाणे
'ओहम' खालीलपैकी हे कशाचे एकक आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
वारंवारिता
51%
विद्युत धारा
39%
विद्युत रोध
1%
विघुत दाब
भारताचे पहिले आणि सध्याचे केंद्रीय सहकारमंत्री कोण आहेत ?
Anonymous Quiz
37%
अमित शहा
22%
नितिन गडकरी
25%
पियूष गोयल
16%
जे. पी. नड्डा
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
34%
एन. के. सिंह
27%
वाय. व्ही. रेड्डी
15%
अरविंद इनामदार
24%
अरविंद पनगारिया
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
11%
67
17%
87
12%
76
60%
78
05 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस

थीम: "Cooperatives Build a Better World" ( सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करतात )

IMP Point For All Competitive Exams
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना” स्थापन झाली होती ?
Anonymous Quiz
50%
सातारा
32%
सोलापूर
14%
सांगली
4%
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ?
Anonymous Quiz
7%
3
65%
4
18%
5
9%
6
"गोबर गॅस" मध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो ?
Anonymous Quiz
2%
ऑक्सिजन
74%
मिथेन
22%
कार्बन डायऑक्साइड
2%
प्रोपेन
101 ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
3%
अबकारी कर
14%
विक्री कर
80%
वस्तू व सेवा कर
2%
उत्पन्न कर
जिल्हा पोलिस अधीक्षक यांची निवड खालीलपैकी कोण करतात ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
36%
केंद्रीय लोकसेवा आयोग
60%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
3%
राज्यपाल
2%
पंतप्रधान
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा ..!!🚩
1905 मध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
21%
लाला हरदयाळ
23%
वि. दा. सावरकर
50%
श्यामजी कृष्ण वर्मा
7%
रासबिहारी बोस
2025/07/14 00:36:04
Back to Top
HTML Embed Code: