Telegram Web
5_6303091010570295906.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

मराठी व इंग्रजी

प्रथम उत्तरतालिका
5_6303091010570295907.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)

प्रथम उत्तरतालिका
जा. क्र. १०६/२०२५, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा-2024-पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि.१४ जुलै २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
87%
( छत्रपती संभाजीनगर ) औरंगाबाद
7%
पुणे
4%
नाशिक
2%
नागपूर
वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
8%
नागपूर
75%
अमरावती
17%
अकोला
1%
वर्धा
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
35%
पाच वर्षे
57%
अडीच वर्षे
7%
तीन वर्षे
1%
चार वर्षे
भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
27%
लोकसभा
61%
राज्यसभा
12%
विधानसभा
0%
वरीलपैकी कोणतेही नाही
आज गुरुपौर्णिमा”ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे.माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती ?
Anonymous Quiz
59%
श्रीरंगपट्टन
16%
नागपुर
11%
पुणे
13%
वाशिम
कथ्यक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
57%
उत्तरप्रदेश
25%
नागालँड
17%
मध्यप्रदेश
1%
बिहार
‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ?
Anonymous Quiz
15%
मॅग्नेशिअम सिलिकेट
62%
कॅल्शिअम सिलिकेट
12%
सिलिकॉन
11%
सोडिअम सिलिकेट
अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
9%
शासन
30%
उत्पादक
14%
विक्रेता
47%
ग्राहक
महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
13%
पुणे
76%
छत्रपती संभाजीनगर
7%
नाशिक
4%
नागपूर
लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
80%
पाच वर्ष
13%
तीन वर्ष
2%
चार वर्ष
4%
स्थायी सभागृह
🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांच्या हस्ते नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला.

🔹 पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 27 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

IMP Point For All Competitive Exams

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
Anonymous Quiz
57%
बहिर्जी नाईक
13%
हिरोजी फर्जद
18%
मोरोपंत पिंगळे
12%
हंबीरराव मोहिते
जा. क्र. १२८/२०२२, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट-ब - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वतशिखर कोणते आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
42%
अण्णाईमुडी
48%
कळसुबाई
10%
दोडाबेट्टा
0%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारताचे झिरो माईल ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
71%
नागपूर
14%
भोपाळ
9%
रायपूर
6%
जबलपूर
2025/07/13 17:25:40
Back to Top
HTML Embed Code: