Telegram Web
घुमर प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
Anonymous Quiz
73%
राजस्थान
14%
मध्यप्रदेश
8%
महाराष्ट्र
6%
बिहार
' फ्युचर लीडर फॉर वन एशिया ' हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे ?

Very Important Point & Question
Anonymous Quiz
14%
अमीर खान
60%
आयुष्मान खुराना
25%
सोनू सूद
2%
अक्षय कुमार
भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
17%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
40%
सरदार वल्लभभाई पटेल
15%
पंडित जवाहरलाल नेहरु
28%
जे. बी. कृपलानी
पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने कोणता दर्जा प्रदान केला ?
Anonymous Quiz
20%
वैधानिक
62%
संविधानात्मक
15%
संस्थात्मक
3%
न्यायिक
खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे ?
Anonymous Quiz
11%
हिस्सार
14%
चंद्रा
23%
गंगा
53%
सियाचीन
मांजरा पठार कोणत्या भागात आहे ?
Anonymous Quiz
46%
मराठवाडा
33%
पश्चिम महाराष्ट्र
13%
विदर्भ
8%
खानदेश
जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती ?
Anonymous Quiz
21%
वीर सावरकर
44%
जोसेफ मॅझिनी
33%
लोकमान्य टिळक
2%
सरदार पटेल
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
32%
मुंबई
13%
ठाणे
52%
बेळगाव
2%
कोल्हापूर
73 आणि 74 वी घटनादुरुस्तीचा कोणत्या कलमाशी जवळचा संबंध आहे ?
Anonymous Quiz
48%
कलम 243
32%
कलम 239
16%
कलम 143
4%
कलम 249
ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे ?
Anonymous Quiz
30%
40%
35%
53%
28%
45%
6%
55%
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
' 2024 आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग ' चॅम्पियनशीप मध्ये भारताने किती पदके जिंकले ?
Anonymous Quiz
16%
23
49%
25
32%
33
2%
35
पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
5%
कर्नाटक
14%
गुजरात
72%
राजस्थान
9%
आंध्रप्रदेश
भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ?
Anonymous Quiz
47%
जोग
23%
नायगारा
15%
कपिलधरा
15%
शिवसमुद्र
महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे ?
Anonymous Quiz
51%
सह्याद्री पर्वत
33%
सातपुडा पर्वत
12%
निलगिरी पर्वत
4%
अरवली पर्वत
इ. स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?
Anonymous Quiz
9%
लॉर्ड रिपन
29%
लॉर्ड विल्यम बेंटिक
8%
लॉर्ड ऑकलंड
54%
लॉर्ड डलहौसी
भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?
Anonymous Quiz
38%
लोकसंख्या वाढ
23%
औद्योगिक वाढ
31%
स्वलांबान
8%
रोजगार निर्मिती
2025/07/10 15:45:19
Back to Top
HTML Embed Code: