Telegram Web
गुरू गोविदसिंह यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
4%
तरणा दल
26%
गुरू दल
67%
खालसा दल
3%
विजय दल
भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे ?
Anonymous Quiz
11%
आसाम
34%
आंध्रप्रदेश
39%
कर्नाटक
17%
पश्चिम बंगाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून आले होते ?
Anonymous Quiz
19%
महाराष्ट्र
23%
मध्यप्रदेश
54%
पश्चिम बंगाल
3%
उत्तरप्रदेश
राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
19%
हैदराबाद
45%
नवी दिल्ली
27%
बेंगलोर
8%
पुणे
खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय आहे ?
Anonymous Quiz
40%
मुंबई
39%
पुणे
16%
नागपूर
4%
नाशिक
खत ( नियंत्रण ) आदेश कधी संमत व लागू करण्यात आला ?
Anonymous Quiz
14%
1985
49%
1960
34%
1970
3%
1975
बाबा आमटे हे ___ च्या निर्मूलनाशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
2%
गोवर
20%
मलेरिया
77%
कुष्ठरोग
1%
कांजिण्या
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि सांख्यिकी अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला ?
Anonymous Quiz
8%
जागतिक बँक
57%
जागतिक व्यापार संघटना
32%
आशियाई विकास बँक
3%
ब्रिक्स संघटना
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
10%
मध्यप्रदेश
72%
उत्तरप्रदेश
18%
केरळ
0%
आसाम
अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालील पैकी कोणत्या तारखांना अणु बॉम्ब टाकले ?
Anonymous Quiz
34%
अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945
38%
अनुक्रमे 6 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 1945
28%
अनुक्रमे 16 ऑगस्ट व 19 सप्टेंबर 1945
0%
अनुक्रमे 16 जून व 19 जून 1945
जगातील सर्वात मोठे नदी द्वीप कोणते आहे ?
Anonymous Quiz
51%
माजुली द्वीप
31%
श्रीरंगम द्वीप
6%
प्रतान द्वीप
12%
अटकमा द्वीप
🔹 10 आयएएस अधिकारी यांच्या बदल्या 🔹

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
होळकर घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
56%
मल्हारराव
30%
माधव पेशवे
13%
बाजीराव
1%
बाण मिश्र
भारतातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
30%
चिल्का तलाव
61%
वुलर तलाव
5%
पवई तलाव
4%
डल लेक
महासागरामधील शार्क माशाचे पोहणे __ स्पष्ट करते ?
Anonymous Quiz
12%
सर्पी घर्षण
41%
लोटण घर्षण
43%
स्थितिक घर्षण
4%
कर्षण
चौदा मोठ्या खाजगी बँकाचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली करण्यात आले ?
Anonymous Quiz
52%
1969
29%
1955
13%
1960
6%
1975
खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीमध्ये विरळणी करावी लागते ?
Anonymous Quiz
17%
तीळ
39%
कापूस
21%
गहू
23%
भात
खालीलपैकी कोणती सोशल मीडिया साधनचे उदाहरण नाही ?
Anonymous Quiz
8%
यूट्यूब
17%
ट्विटर
54%
लिंक्डइन
21%
गूगल
2025/07/14 21:41:17
Back to Top
HTML Embed Code: