Telegram Web
🔰 अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन 🔰

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
पहिल्या महायुद्धात खालीलपैकी कोणते रासायनिक अस्त्र म्हणून वापरले गेले ?
Anonymous Quiz
21%
कार्बन मोनोऑक्साइड
58%
हायड्रोजन सायनाइड
12%
क्लोरीन
8%
मोहरी वायू
उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सलगपणा भंग करते ?
(वनसेवा मुख्य 2014)
Anonymous Quiz
15%
रॉकी
43%
ॲडिज
40%
ॲपालशिय
3%
रॉजर
आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधला गेला होता ?
Anonymous Quiz
21%
18 वे शतक
48%
19 वे शतक
20%
20 वे शतक
11%
17 वे शतक
बांदिपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
उत्तराखंड
50%
पश्चिम बंगाल
11%
तामिळनाडू
23%
कर्नाटक
भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण आहे ?
Anonymous Quiz
18%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
35%
पंडित जवाहरलाल नेहरु
43%
राजेंद्र प्रसाद
4%
लॉर्ड माउंटबॅटन
पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्त्रावले जाणारे आम्ल कोणते आहे ?
Anonymous Quiz
18%
सायट्रिक आम्ल
31%
सल्फुरिक आम्ल
21%
लॅक्टिक आम्ल
31%
हायड्रोक्लोरिक आम्ल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काळाराम मंदिर आहे ?
Anonymous Quiz
3%
पुणे
80%
नाशिक
14%
नागपूर
4%
कोल्हापूर
चपळारा वन्यजीव अभयारण्य हे __ आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे ?
Anonymous Quiz
16%
कोयना
24%
कृष्णा
56%
वर्धा
4%
तापी
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात खालीलपैकी कोणता हक्क आपोआप निलंबित होतो ?
Anonymous Quiz
35%
स्वातंत्र्य अधिकार
30%
शोषणाविरुद्ध अधिकार
25%
धर्मस्वातंत्र्य अधिकार
10%
यापैकी कोणतेही नाही
1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणाच्या निकालामुळे भारतातील लोकशाही प्रकारचे महापालिका स्वराज्य अस्तित्वात आले ?
Anonymous Quiz
5%
ह्युमच्या
50%
लॉर्ड रिपन
43%
विल्यम विल्सन हंटर
2%
लॉर्ड लिटन
विजेच्या दिव्यातील फिलामेंट _____ ह्याची केलेली असते ?
Anonymous Quiz
12%
तांबे
17%
जस्त
9%
शिसे
62%
टांगस्टन
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
15%
1978-79
49%
1975-76
32%
1984-85
5%
2010-11
आंब्याचे निर्यात होणारे वान म्हणजे ___
Anonymous Quiz
4%
लंगडा
14%
दशहरी
77%
हापूस
4%
राजापुरी
रचनेचा सर्वोच्च स्तर काय आहे ?
Anonymous Quiz
11%
जीव
24%
अणु
52%
जिवावरण
14%
पेशी
अक्षर उचारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
22%
गण
17%
गुरु
34%
यती
26%
मात्रा
2025/07/13 17:26:33
Back to Top
HTML Embed Code: