Telegram Web
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि.6 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ़ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
नीती आयोगाची 27 जुलै 2024 रोजी नवी दिल्लीत बैठक पार पडली तर या बैठकीची थीम काय होती ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
39%
विकसित भारत @ 2047
43%
विकसित भारत @ 2030
18%
विकसित भारत @ 2040
0%
विकसित भारत @ 2041
जा.क्र. 048/2024 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा.क्र. 024/2023, 145/2021, 144/2021, 017/2023 व 125/2023 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. 056/2021 सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - सुधारीत निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🔥🇮🇳 Go to final 🇮🇳🔥
Forwarded from Ganesh Kale
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Arthsanket Business Person of the Week

श्री. गणेश चप्पलवार हे माझे मित्र आहेत. '
कृषी पर्यटन आणि पत्रकारिता ' या विषयांमध्ये त्यांचे खूप मोठे काम आहे. कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाचे ते लेखक सुद्धा आहेत. पुण्यात असतात. त्यांना ' Business Person of the Week ' हा पुरस्कार मिळण्यासाठी Channel View वर जाऊन Ganesh Chappalwar या नावाला Tick Mark ✓ करा.🙏🙏😊😊

तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा.
Ganesh Chappalwar आपला जवळचा माणूस आहे.

Vote करण्याची आज शेवटची म्हणजे 4 मार्च 2025 तारीख आहे.

Vote and Win Gifts

https://whatsapp.com/channel/0029VaAjxz47NoZyCnoJMR1x/383


Name : Ganesh Chappalwar

Business Name : Agro Tourism

Services : Consultancy, Training, Research & Marketing

Awards - Arthsanket Start Up Award

Vote for
#GaneshChappalwar #voteforagrotourism #votefortourismbussines

Vote करण्याची आज शेवटची म्हणजे 4 मार्च 2025 तारीख आहे.

Vote and Win Gifts

https://whatsapp.com/channel/0029VaAjxz47NoZyCnoJMR1x/383
BMC Exam Postponement
💥 जिंकणे महत्वाचे नसते तर,
त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो
हे जास्त महत्वाचे असते 💥

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव
' अग्निबाण ' या रॉकेटची यशस्वी चाचणी कधी घेण्यात आली होती ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
15%
30 जून 2024
61%
03 जून 2024
22%
30 मे 2024
2%
03 मे 2024
16 वी इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स ( IGDC ) कोणत्या ठिकाणी पार पडली ?
Anonymous Quiz
13%
भोपाळ
31%
मुंबई
51%
बंगळुरू
5%
हैद्राबाद
19 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या देशाला बॉम्ब चक्रीवादळाने तडाखा दिला ?
Anonymous Quiz
12%
फ्रान्स
28%
अमेरिका
53%
इंडोनेशिया
6%
भारत
10 वा राष्ट्रीय संयुक्त दहशतवाद विरोधी सराव ' अग्नीपरिक्षा ' आणि आठवा काउंटर - IED सराव ' Visfot Kawach ' कोणत्या ठिकाणी संपन्न झाला ?
Anonymous Quiz
15%
मानेसर
46%
इंदोर
33%
लखनौ
7%
गडचिरोली
खालीलपैकी कोणते स्वातंत्र्यसैनिक "सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी" चे संस्थापक होते ?
Anonymous Quiz
40%
गोपाळ कृष्ण गोखले
46%
लोकमान्य टिळक
14%
महात्मा गांधी
0%
महात्मा फुले
नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण आहेत ?
Anonymous Quiz
9%
करण जोहर
51%
सचिन पिळगावकर
36%
विनोद गणात्रा
3%
अमीर खान
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2023 मधील कर सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/07/12 13:33:20
Back to Top
HTML Embed Code: