विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरु केली होती ?
Anonymous Quiz
12%
1950
51%
1952
28%
1954
10%
1956
भारतातील जैविक विविधतेसाठी खालीलपैकी 'हॉट स्पॉट' कोणते आहे ?
Anonymous Quiz
6%
पूर्व घाट
74%
पश्चिम घाट
12%
बालाघाट
7%
सुंदरबन
अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव-सांगा.
Anonymous Quiz
23%
पाल्क सामुद्रधुनी
50%
मलाक्का सामुद्रधुनी
26%
जिब्राल्टर सामुद्रधुनी
1%
यापैकी नाही
📚 ध्येय साध्य करणे, कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही 📚
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📕 यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ 📕
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
32%
केरळ
51%
महाराष्ट्र
17%
कर्नाटक
0%
मध्यप्रदेश
ब्रिक्स शिखर परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली ?
Anonymous Quiz
20%
कझान, रशिया
51%
सिडनी, ऑस्ट्रेलिया
18%
नेरोन, इजिप्त
12%
मुंबई, भारत
शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात ?
Anonymous Quiz
33%
उपसर्ग
20%
विकरण
43%
प्रत्ययघटित
5%
शब्दसिध्दी
खालीलपैकी कोणती संस्था भारतातील अन्न उत्पादनांमध्ये कीटकनाशकांसाठी कमाल अवशेष मर्यादा (MRLs) सेट करते ?
Anonymous Quiz
13%
CSIR
29%
BHEL
50%
FSSAI
8%
ICAR
🔰 महिला समृद्धी योजना 🔰
💥 दिल्ली सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही योजना घोषित केली 💥
📕 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रति महिना 2500 रुपये या अंतर्गत निधी दिला जाणार आहे 📕
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
💥 दिल्ली सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही योजना घोषित केली 💥
📕 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रति महिना 2500 रुपये या अंतर्गत निधी दिला जाणार आहे 📕
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच सामरिक अण्वस्त्रांचा समावेश असलेल्या कवायतींची घोषणा केली ?
Anonymous Quiz
12%
भारत
38%
रशिया
45%
अमेरिका
6%
फ्रान्स
14 वी पूर्व आशिया शिखर परिषद परराष्ट्र मंत्र्यांची बैठक (EAS FMM) खालीलपैकी कोठे झाली ?
Anonymous Quiz
8%
शांघाय, चीन
67%
व्हिएन्टिन, लाओ पीडीआर
17%
मुंबई, भारत
8%
काठमांडू, नेपाळ