पेरियार नदी ही कोणत्या राज्यातील सर्वात लांब नदी आहे ?
Anonymous Quiz
25%
कर्नाटक
20%
महाराष्ट्र
51%
केरळ
5%
आसाम
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2024 ची थीम काय आहे ?
Anonymous Quiz
11%
पक्ष्यासारखे गा, उड, झेप घ्या
64%
किटकांचे संरक्षण करा, पक्ष्यांचे संरक्षण करा
23%
पक्षी वाचवा, संरक्षण करा
1%
वरीलपैकी कोणतेही नाही
जा.क्र. - 258/2023 व 072/2023 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
“वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम” खालीलपैकी कुठे सुरू झाला ?
Anonymous Quiz
12%
मुंबई
43%
दुबई
38%
जकार्ता
7%
सिडनी
💥 प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान
📕 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड' की ऑफ द इंडियन ओशन' देण्याची घोषणा केली.
📕 पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📕 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड' की ऑफ द इंडियन ओशन' देण्याची घोषणा केली.
📕 पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
भारतीय रस्ते काँग्रेसच्या 83 व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन कोठे झाले होते ?
Anonymous Quiz
28%
नवी दिल्ली
39%
रायपूर
28%
इंदौर
5%
लखनऊ
जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने नवीन ‘पर्यटन कर’ लागू केला आहे ?
Anonymous Quiz
32%
अमेरिका
23%
रशिया
24%
श्रीलंका
21%
मालदीव
खजुराहो नृत्य महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
6%
उत्तरप्रदेश
64%
मध्यप्रदेश
27%
अरुणाचल प्रदेश
4%
हिमाचल प्रदेश
वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टुरिझम फेस्टिव्हल 2025 खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
14%
मुंबई
53%
जोधपूर
20%
कानपूर
14%
नवी दिल्ली
जा.क्र. 040/2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2022 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 –मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4