Telegram Web
🚀 भारताकडे आता हवाई ' अस्त्र ' 🚀

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🗓 महाराष्ट्रातील 38 भौगोलिक कृषी मानांकने

🔸डहाणू घोलवड चिकू : पालघर जिल्हा
🔹बहाडोली जांभूळ : पालघर
🔸जांभूळ : बदलापूर (ठाणे)
🔹पांढरा कांदा : अलिबाग (रायगड)
🔸काजू : (वेंगुर्ला )सिंधुदुर्ग
🔹कोकम : रत्‍नागिरी सिंधुदुर्ग
🔸कोकण हापूस : रत्नागिरी
🔹अंजीर : पुरंदर (पुणे)
🔸आंबेमोहर तांदुळ : पुणे
🔹डाळिंब : सोलापूर
🔸ज्वारी : (मंगळवेढा) सोलापूर
🔹अजरा घनसाळ राईस : कोल्हापूर
🔸गुळ : कोल्हापूर
🔹बेदाणा : सांगली
🔸स्ट्रॉबेरी : महाबळेश्वर (सातारा)
🔹द्राक्ष : नाशिक
🔸व्हॅली वाईन : नाशिक
🔹लासलगाव कांदा : नाशिक
🔸केळी : जळगाव
🔹भरीत वांगी : जळगाव
🔸आमचूर : नवापूर (नंदुरबार)
🔹मिरची : नंदुरबार
🔸मोसंबी : जालना
🔹दगडी ज्वारी : जालना
🔸सिताफळ : बीड
🔹मराठवाडा केसर : छत्रपति संभाजीनगर
🔸चिंचोली चिंच : लातूर
🔸बोरसुरी डाळ : लातूर
🔹काष्टी कोथिंबीर : लातूर
🔸कुंथलगिरी खवा : धाराशिव
🔹बसमत हळद : हिंगोली
🔸सांगली हळद : सांगली
🔹वायगाव हळद : वर्धा
🔸लाल मिरची :भिवपुरी (नागपुर)
🔹चिन्नोर भात : भंडारा
🔸संत्री : नागपूर

🔰 भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये 38 कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वातंत्र्य समतेपासून वेगळे/अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असे विधान खालीलपैकी कोणी केले होते ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
8%
मदनमोहन मालवीय
71%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
17%
महात्मा ज्योतिबा फुले
5%
महात्मा गांधी
महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे ?
Anonymous Quiz
18%
दक्षिणेकडील
59%
पश्चिमेकडील
18%
मध्यभाग
5%
उत्तरेकडील
कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
32%
विंध्य रांगा
34%
सातपुडा रांगा
31%
काराकोरम रांगा
3%
कोल्ली रांगा
खालीलपैकी कोणते उत्तर भारतातील वहावी आंदोलनाचे केंद्र होते ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
17%
पटना
29%
दिल्ली
33%
फिरोजपुर
20%
अलिगढ
गडकऱ्यांचा उठाव कोल्हापूर मध्ये झाला होता तर या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
23%
दादाजी खोब्रागडे
55%
आप्पासाहेब भोसले
18%
दादाजी घोरपडे
4%
बालाजी तांबे
2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
8%
70%
37%
65%
51%
54.6%
4%
35%
खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
10%
LDL कोलेस्टेरॉल
29%
VLDL कोलेस्टेरॉल
44%
LDL व VLDL कोलेस्टेरॉल
18%
HDL कोलेस्टेरॉल
केरळ ने मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून कधी घोषित केले?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
18%
06 जानेवारी 2024
55%
06 फेब्रुवारी 2024
22%
06 मार्च 2024
4%
06 एप्रिल 2024
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पक्षांतरबंदी कायदा करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
8%
उत्तरप्रदेश
35%
कर्नाटक
23%
मणिपूर
35%
पश्चिम बंगाल
भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?
Anonymous Quiz
18%
वेरुळ
21%
कार्ले भाजे
58%
पितलखोरा
4%
घारापुरी
भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे ?
Anonymous Quiz
50%
उत्तर-पुर्व
23%
पुर्व-पश्चिम
18%
पश्चिम-उत्तर
9%
दक्षिण-मध्य
1825 मध्ये वेदांत कॉलेज राजाराम मोहन रॉय यांनी कोठे स्थापन केले होते ?
Anonymous Quiz
3%
चेन्नई
47%
मद्रास
48%
कलकत्ता
3%
भोपाळ
बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
32%
26 ऑगस्ट 1852
33%
15 मे 1856
25%
26 मार्च 1857
9%
12 जून 1854
भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोठे सुरु झाला होता ?
Anonymous Quiz
7%
भटिंडा
65%
सिंद्री
17%
हाजिरा
11%
कोची
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/08 23:35:08
Back to Top
HTML Embed Code: