Telegram Web
भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोठे सुरु झाला होता ?
Anonymous Quiz
7%
भटिंडा
66%
सिंद्री
17%
हाजिरा
11%
कोची
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम पुरस्कार 🔰

🏆 ‘बीज सोहळा रविवारी ( १६ मार्च) देहू नगरीत साजरा होणार आहे.

🏆 या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
TATA WPL 2025💐
9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स आणि नासाने मिळून त्यांच्या परतीसाठी क्रू-१० मिशन सुरू केले आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन ९ रॉकेट वापरून ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवर पाठवण्यात आले आहे.
मार्चमध्येही राज्यसेवा जाहिरात नाही

'एमपीएससी'च्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली
मेरा शिखर खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
Anonymous Quiz
22%
नेपाळ
36%
भारत
34%
श्रीलंका
8%
मालदीव
नगरपरिषद रिक्त पदे

CO Class 1 - 188
CO Class 2 - 54

2025 च्या जाहिरातीत आलीच पाहिजे
खालीलपैकी कोणत्या संस्थेने अलीकडेच “साउथ-ईस्ट आशिया रिजनल स्टेटस रिपोर्ट ऑन रोड सेफ्टी” अहवाल प्रसिद्ध केला आहे ?
Anonymous Quiz
16%
जागतिक आरोग्य संघटना
24%
जागतिक बँक
51%
आशियाई विकास बँक
9%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय ?
Anonymous Quiz
10%
महर्षी
10%
लोकमान्य
77%
लोकहितवादी
3%
आचार्य
दरवर्षी कोणता दिवस “जागतिक रेबीज दिवस” म्हणून पाळला जातो ?
Anonymous Quiz
24%
28 सप्टेंबर
45%
29 सप्टेंबर
27%
28 ऑगस्ट
4%
29 ऑगस्ट
63 व्या भारतीय एरोस्पेस मेडिसिन सोसायटी (ISAM) परिषदेचे यजमान शहर कोणते आहे ?
Anonymous Quiz
26%
बंगळुरू
42%
नवी मुंबई
25%
भोपाळ
7%
नवी दिल्ली
महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ?
Anonymous Quiz
12%
रामटेक
51%
वडूज
21%
मावळ
16%
हर्सोल
इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
42%
हिमाचल प्रदेश
26%
पंजाब
26%
महाराष्ट्र
7%
केरळ
जा.क्र. 098/2022 - संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब - मुलाखती संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
Anonymous Quiz
42%
छत्रपती संभाजी नगर
13%
नागपूर
13%
मुंबई
32%
वरीलपैकी कोणतेही नाही
2025/07/12 17:59:07
Back to Top
HTML Embed Code: