खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस म्हणून पाळला जातो ?
Anonymous Quiz
8%
27 मे
35%
27 जून
47%
27 जुलै
9%
27 ऑगस्ट
🏆 “ जीवन में अपने लक्ष्यों के प्रति दृढ़ संकल्पित रहना आवश्यक है, इसी से इंसान सफलता प्राप्त करता है ” 🏆
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“समय और शिक्षा का सही उपयोग ही व्यक्ति को सफल बना देता है l “
“ना कभी भागे और न हीं कभी रुके, बस हमेशा चलते रहे, यही एक विद्यार्थी की सफलता का मूलमंत्र है l”
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
“ना कभी भागे और न हीं कभी रुके, बस हमेशा चलते रहे, यही एक विद्यार्थी की सफलता का मूलमंत्र है l”
Practice Makes A Man Perfect
Good Morning....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
दुधवा व्याघ्र प्रकल्प (DTR) हे कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
22%
उत्तरप्रदेश
54%
मध्यप्रदेश
21%
अरुणाचल प्रदेश
3%
हिमाचल प्रदेश
महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ?
Anonymous Quiz
20%
विदर्भ
15%
कोकण
58%
मराठवाडा
7%
खानदेश
अश्रुधुराचा वापर करण्यासाठी ड्रोन तैनात करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते आहे ?
Anonymous Quiz
17%
हरियाणा पोलीस दल
52%
महाराष्ट्र पोलीस दल
27%
केरळ पोलीस दल
3%
गुजरात पोलीस दल
MPSC_मुख्य_वैकल्पिक_विषयाची_निवड_कशी_करावी_1.pdf
193.3 KB
🔔 MPSC - UPSC मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी?
🕹 कोणत्या विषयाची निवड करावी?
🕹 ती कशाच्या आधारे करावी?
🕹 त्यामुळे होणारा फायदा आणि नुकसान?
🕹 त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायऱ्या कोणत्या?
याचे अतिशय सखोल आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन केले आहे.
मार्गदर्शक-
वृषाली संजय होनराव
7350353865

वायनाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
51%
केरळ
30%
महाराष्ट्र
18%
आसाम
1%
राजस्थान
त्रिश्णा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
15%
आसाम
51%
त्रिपुरा
27%
मेघालय
7%
मणिपूर
जा.क्र. 098/2022 - संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब - मुलाखती पुढे ढकलण्यात येत असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
38%
अहिल्यानगर
32%
छत्रपती संभाजीनगर
25%
भंडारा
4%
अकोला
महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
78%
नाशिक
12%
नागपूर
8%
अहील्यानगर
3%
पुणे
जा. क्र. २६५/२०२३ सहयोगी प्राध्यापक-सूक्ष्मजीवशास्त्र, गट- अ व जा. क्र. ०२०/२०२४ सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकीत्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव, गट अ संवर्गांकरीता दि. 21 एप्रिल 2025 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
FIDE Chess World Cup 2025 चे यजमान कोणता देश आहे ?
Anonymous Quiz
19%
जर्मनी
55%
भारत
20%
अमेरिका
6%
स्पेन