घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदी प्रमाणे, राज्या-राज्यांमधे लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते ?
Anonymous Quiz
15%
2024
58%
2026
24%
2030
3%
2028
महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?
Anonymous Quiz
16%
राम जोशी
61%
विष्णुदास भावे
16%
परशराम देव
7%
गोपाल देव
पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
16%
सावित्रीबाई फुले
75%
पंडिता रमाबाई
5%
इरावती कर्वे
4%
अनुताई वाघ
शांतीस्वरुप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते ?
Anonymous Quiz
12%
समाज सेवा
35%
शैक्षणिक गुणवत्ता
43%
शास्त्रीय संशोधन
10%
साहित्य
नाबार्ड (NABARD) ही प्रामुख्याने खालील घटकाच्या विकासाकडे लक्ष देते.
Anonymous Quiz
4%
शहरी विकास
67%
शेती व ग्रामीण विकास
23%
औद्योगिक विकास
7%
विदेशी व्यापाराचा विकास
🔸 जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते. परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते 🔸
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
भाववाढीवर नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रथमच जाहिर केले गेलेले उद्दिष्ट होते ?
Anonymous Quiz
17%
पहिल्या
37%
दुसऱ्या
39%
सातव्या
7%
नवव्या
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
16%
बाळशास्त्री जांभेकर
53%
जगन्नाथ शंकरशेठ
27%
डॉ. भाऊ दाजी लाड
3%
दादोबा पांडुरंग
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटकराज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत ?
Anonymous Quiz
11%
153
38%
158
44%
163
7%
164
संस्थानांच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोण होता ?
Anonymous Quiz
20%
राजा हरिसिंग
44%
शहानवाझ भुत्तो
29%
कासिम रझवी
6%
राजा श्रीधर
सुंदर राजन् समिती कोणत्या घटकाशी निगडीत आहे ?
Anonymous Quiz
17%
पेट्रोलियम
43%
शिक्षण
26%
आरोग्य
15%
लघुउद्योग
फेब्रुवारी 2025 मध्ये ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया (GTAI) उपक्रम सुरू करणारा देश कोणता ?
Anonymous Quiz
21%
डेन्मार्क
44%
नॉर्वे
26%
जपान
9%
सिंगापूर
भारतीय नाणेबाजारात कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
Anonymous Quiz
14%
संघटीत क्षेत्र
16%
असंघटीत क्षेत्र
67%
संघटीत व असंघटीत क्षेत्र
2%
बांधकाम क्षेत्र
आय.आर.डी.पी. 1978-79 साली कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरु करण्यात आली ?
Anonymous Quiz
24%
ग्रामीण विकास
48%
ग्रामीण पुनर्वसन
20%
ग्रामीण पुर्नरचना
8%
कृषि
मार्च 2025 मध्ये यमुना नदीवर सोलर-हायब्रिड रिव्हर क्रूझ सुरू करणारे शहर कोणते ?
Anonymous Quiz
17%
दिल्ली
36%
मथुरा
44%
वाराणसी
4%
मुंबई
अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?
Anonymous Quiz
11%
- 1.51J
47%
- 3.4eV
36%
- 1.51 eV
7%
- 13.6 eV
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ?
सरळसेवा भरती परीक्षा IMP
सरळसेवा भरती परीक्षा IMP
Anonymous Quiz
49%
अहील्यानागर
41%
छत्रपती संभाजी नगर
9%
नाशिक
1%
अमरावती