जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?
Anonymous Quiz
34%
पालकमंत्री
29%
जिल्हाधिकारी
36%
मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषद )
1%
आयुक्त ( महानगरपालिका )
जाहिरात क्रमांक ०६५/२०२३, ३९३/२०२३, ०६७/२०२३ ०१६/२०२४ व ०२९/२०२४ संवर्गांकरीता आयोजित मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
टीपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
नांदेड
19%
हिंगोली
12%
वाशिम
55%
यवतमाळ
सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 चे यजमान राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
29%
अरुणाचल प्रदेश
48%
हरियाणा
20%
बिहार
3%
केरळ
राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024 चे यजमान कोणते शहर होते ?
Anonymous Quiz
17%
नवी मुंबई
39%
भोपाळ
28%
बंगळुरू
16%
नवी दिल्ली
💥 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणते शब्द निवडले गेले आहे ?
Anonymous Quiz
15%
ब्रेन रॉट
52%
न्यूरो स्पाइसी
28%
ब्रेन मॅपिंग
5%
हीट डोम
भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
12%
केरळ
22%
महाराष्ट्र
64%
आंध्रप्रदेश
3%
राजस्थान
पंचायतराज चा स्विकार करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
63%
राजस्थान
24%
आंध्रप्रदेश
10%
महाराष्ट्र
4%
कर्नाटक
पंचायतराज चा स्विकार करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
Anonymous Quiz
16%
दुसरे
24%
पाचवे
15%
सातवे
45%
नववे
यवतमाळ जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
Anonymous Quiz
57%
अमरावती
15%
अकोला
20%
नागपूर
8%
बुलढाणा
सध्या लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ?
Anonymous Quiz
54%
ओम बिर्ला
39%
राहूल नार्वेकर
7%
स्मृती इराणी
1%
अशोक चव्हाण
वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात ?
Anonymous Quiz
49%
सेल्यूलोज
27%
कर्बोदके
23%
लिपोप्रोटीन
1%
प्रोपिन
भारताच्या कोणत्या भागात हिवाळ्यात पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
24%
पूर्व किनारपट्टी
37%
पश्चिम किनारपट्टी
21%
हिमालयाचा भाग
18%
दक्षिण भारताचा पठारी प्रदेश