महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ?
Anonymous Quiz
67%
गोपाळ कृष्ण गोखले
16%
लोकमान्य टिळक
11%
सरदार वल्लभभाई पटेल
6%
पंडित मदनमोहन मालवीय
जा.क्र. १२९/२०२२ ते १३१/२०२२ उपसंचालक(माहिती),वरिष्ठ सहायक संचालक(माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी व सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक,पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
पेसमेकर कोणते विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते ?
Anonymous Quiz
50%
हृदयाचा
28%
यकृताचा
15%
मेंदूचा
7%
मुत्रपिंडाचा
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ?
Anonymous Quiz
17%
44 वी घटनादुरुस्ती
16%
86 वी घटनादुरुस्ती
57%
42 वी घटनादुरुस्ती
10%
73 वी घटनादुरुस्ती
स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
53%
सी. राजगोपालचारी
33%
लॉर्ड माऊंटबॅटन
12%
पंडित जवाहरलाल नेहरू
2%
सरदार वल्लभभाई पटेल
कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ?
Anonymous Quiz
63%
आंबा घाट
19%
दिवा घाट
13%
थळ घाट
4%
कात्रज घाट
भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार खालीलपैकी कोण होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
20%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
68%
बी. एन. राव
13%
राजेंद्र प्रसाद
0%
मानवेंद्रनाथ रॉय
नुकतेच महाराष्ट्र राज्य मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
50%
राजेशकुमार
26%
भूषण गगरानी
21%
सुजाता सौनिक
3%
आय. एस. चहल
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
59%
राजा राममोहन रॉय
34%
स्वामी दयानंद सरस्वती
4%
ईश्वरचंद्र विद्यासागर
3%
जगन्नाथ शंकरशेठ
महाराष्ट्रात असलेले भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
फणसाड वन्यजीव अभयारण्य
53%
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
25%
राधानगरी वन्यजीव अभयारण्य
12%
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य
काही धातूंच्या ऑक्साईडला आम्लारीधर्मी ऑक्साइड म्हणतात, कारण की
Anonymous Quiz
12%
धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळत नाही.
33%
धातूंचे सर्व ऑक्साइड आम्लारी असतात.
52%
धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळल्यानंतर आम्लारी तयार करतात.
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय ?
Anonymous Quiz
26%
अर्थसंकल्पातील एकूण खर्च
37%
निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न
33%
सकल राष्ट्रीय उत्पादन
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
6%
पंडित जवाहरलाल नेहरु
17%
दादाभाई नौरोजी
75%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
Anonymous Quiz
17%
125 व्या
57%
131 व्या
20%
148 व्या
6%
98 व्या