Telegram Web
👆👆👆
BRICS परिषद
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
41%
7
9%
5
27%
9
23%
11
ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
Anonymous Quiz
14%
अजित आगरकर
45%
सौरव गांगुली
29%
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
12%
राहुल द्रविड
इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घरण्याचा उदय झाला ?
Anonymous Quiz
46%
राष्ट्रकूट
21%
चौल
26%
यादव
6%
राजपूत
यमुना नदीचा संगम कोठे होतो ?
Anonymous Quiz
18%
आग्रा
48%
अलाहाबाद
31%
हरिद्वार
3%
मिरज
सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे निधन....
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
राज्यात लवकरच मेगाभरती

लागा तयारीला विद्यार्थी मित्रांनो 👍👍
महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली ?
Anonymous Quiz
61%
हंटर आयोग
24%
विद्यापीठ अनुदान आयोग
9%
मॅकॉले आयोग
6%
सायमन कमिशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार: 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस' प्रदान करण्यात आला.

पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 26 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
लाव्हारसाचे आणि शिलारसाचे घनीभवन होऊन कोणता खडक तयार होतो ?
Anonymous Quiz
5%
वाळूचा खडक
80%
अग्निज खडक
13%
चुनखडी
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
संविधान हे देशातील रक्त विरहित क्रांतीचे शस्त्र: सरन्यायाधीश
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Anonymous Quiz
39%
स्पीशीज
25%
ऑर्डर
23%
कुळ
13%
जीनस
वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे ?
Anonymous Quiz
12%
रशिया
58%
फ्रान्स
23%
भारत
7%
सिंगापूर
भारताचे राष्ट्रपती सध्या कोण आहेत ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
8%
रामनाथ कोविंद
12%
जगदिप धनखड
79%
द्रौपदी मुर्मु
1%
स्मृती इराणी
टाटा आयपीएल 2025 मध्ये पहिले शतक कोणी झळकावले होते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
33%
ईशान किशन
25%
अजिंक्य रहाणे
17%
ऋषब पंत
25%
वैभव सूर्यवंशी
कळसूबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
70%
अहिल्यानगर
17%
छत्रपती संभाजीनगर
5%
पुणे
8%
नाशिक
जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ, जा.क्र.०५६/२०२४ प्राध्यापक - औषधवैद्यकशास्त्र, जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक - भूगोल,जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक - अर्थशास्त्र, जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - भूगोल मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
5_6303091010570295906.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

मराठी व इंग्रजी

प्रथम उत्तरतालिका
5_6303091010570295907.pdf
487.8 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)

प्रथम उत्तरतालिका
2025/07/12 22:43:37
Back to Top
HTML Embed Code: