महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :
1) गाडगे महाराज – अमरावती
2) समर्थ रामदास- सज्जनगड
3) संत एकनाथ – पैठण
4) गजानन महाराज – शेगाव
5) संत ज्ञानेश्वर – आळंदी
6) संत गोरोबा कुंभार – ढोकी
7) संत चोखा मेळा – पंढरपूर
8) मचिन्द्रनाथ – सप्तशृंगी
9) संत तुकडोजी – मोझरी
10) संत तुकाराम – देहू
11) साईबाबा – शिर्डी
12) जनार्दन स्वामी – कोपरगाव
13) निवृत्तीनाथ – त्र्यंबककेश्वर
14) दामाजी पंत – मंगळवेढा
15) श्रीधरस्वामी – पंढरपूर
16) गुरुगोविंदसिंह – नांदेड
17) रामदासस्वामी – जांब
18) सोपानदेव – आपेगाव
19) गोविंदप्रभू – रिधपुर
20) जनाबाई – गंगाखेड
21) निवृत्तीनाथ – आपेगाव
22) नरसी – हिंगोली
1) गाडगे महाराज – अमरावती
2) समर्थ रामदास- सज्जनगड
3) संत एकनाथ – पैठण
4) गजानन महाराज – शेगाव
5) संत ज्ञानेश्वर – आळंदी
6) संत गोरोबा कुंभार – ढोकी
7) संत चोखा मेळा – पंढरपूर
8) मचिन्द्रनाथ – सप्तशृंगी
9) संत तुकडोजी – मोझरी
10) संत तुकाराम – देहू
11) साईबाबा – शिर्डी
12) जनार्दन स्वामी – कोपरगाव
13) निवृत्तीनाथ – त्र्यंबककेश्वर
14) दामाजी पंत – मंगळवेढा
15) श्रीधरस्वामी – पंढरपूर
16) गुरुगोविंदसिंह – नांदेड
17) रामदासस्वामी – जांब
18) सोपानदेव – आपेगाव
19) गोविंदप्रभू – रिधपुर
20) जनाबाई – गंगाखेड
21) निवृत्तीनाथ – आपेगाव
22) नरसी – हिंगोली
मानवी शरीर:
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

🔸लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
🔹लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
🔸लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
🔹सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
🔸लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
🔹लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा
🔸लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा
🔹लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ
कायदा
🟠 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती 🟠
🔸उद्धव ठाकरे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
🔹बी एस कोश्यारी : महाराष्ट्राचे राज्यपाल
🔸यु पी एस मदान : निवडणूक आयुक्त
🔹संजय पांडे : महाराष्ट्र पोलिस महासंचालक
🔸सिताराम कुंटे : महाराष्ट्राचे मुख्य सचिव
🔹रामराजे निंबाळकर : विधानपरिषद सभापती
🔸निलम गोऱ्हे : विधानपरिषदेच्या उपसभापती
🔹नरहरी झिरवळ : विधानसभेचे उपाध्यक्ष
🔸दिपंकर दत्ता : मुंबई उ.न्या. मुख्य न्यायाधीश
🔹व्ही एम कानडे : महाराष्ट्राचे लोकायुक्त
🔸देवानंद शिंदे : एमपीएससी अध्यक्ष
🔹दिलीप वळसे-पाटील : गृहमंत्री
🔸अजित पवार : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री
🔹रुपाली चाकणकर : महिला आयोग अध्यक्षा
🔸देवेंद्र फडणवीस : विधानसभा विरोधी पक्षनेते
🔹प्रविण दरेकर : विधानपरिषद विरोधी पक्षनेते
🔸आशुतोष कुंभकोणी: महाराष्ट्राचे महाधिवक्ता

चालु घडामोडी...👮:
🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

#जागतिक महत्वाचे दिन#
1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस
2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस
3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस
4. २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
5. ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस
6. ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन
7. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस
8. २१ मार्च - जागतिक कविता दिवस
9. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस
10. २२ मार्च - जागतिक जल दिवस
11. २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन
12. ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
13. २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस
14. २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन
15. २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस
16. ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस
17. १५ मे - जागतिक कुटुंब दिन
18. २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
19. ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन
20. १ जून - वैश्विक पालक दिन
21. ५ जून - जागतिक पर्यावरण दिन
22. ८ जून - जागतिक महासागर दिन
23. १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन
24. १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस
25. १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन
26. २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस
27. २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन
28. २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस
29. ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
30. १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन
31. १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस
32. १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन
33. १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन
34. २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस
35. ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
36. १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
37. १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस
38. २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन
39. २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस
40. १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन
41. २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
42. ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन
43. ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन
44. ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन
45. १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन
46. ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन
47. १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस
48. १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन
49. १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस
50. २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस
51. ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन
52. ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस
53. १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन
54. १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन
55. १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस
56. १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस
57. २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन
58. २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस
59. २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस
60. २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस
61. ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस
62. ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन
63. ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन
64. ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस
65. ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
66. १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस
67. ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
68. १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस
69. २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
70. २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह

प्रश्न ) IPL 2022 मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोणता बनला आहे ?
Anonymous Quiz
11%
रोहित शर्मा
16%
हार्दिक पांड्या
65%
ईशान किशन
7%
विराट कोहली
प्रश्न ) आतापर्यंत IPL च्या सर्वाधिक ट्रॉफी कोणत्या संघाने मिळवल्या आहेत ?
Anonymous Quiz
14%
चेन्नई सुपर किंग
77%
मुंबई इंडियन्स
9%
कोलकाता नाईट रायडर्स
0%
दिल्ली कॅपिटल
प्रश्न ) जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Anonymous Quiz
9%
20 फेब्रुवारी
45%
21 फेब्रुवारी
30%
22 फेब्रुवारी
16%
23 फेब्रुवारी
प्रश्न ) तंबाखू विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Anonymous Quiz
14%
01 मे
62%
31 मे
19%
15 मे
5%
25 मे
प्रश्न ) 2021 ला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव नोंदवण्यात आलेले रुद्रेशवर मंदिर कोणत्या राज्यात आहे....
Anonymous Quiz
17%
मध्यप्रदेश
30%
कर्नाटक
38%
तेलंगणा
15%
तामिळनाडू
प्रश्न ) काही दिवसा अगोदर चर्चेत असलेले जिना टॉवर कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
17%
कर्नाटक
25%
केरळ
42%
तामिळनाडू
15%
आंध्रप्रदेश
प्रश्न ) भारत पे चे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous Quiz
18%
आमन गुप्ता
25%
नमिता थापर
37%
आश्र्निर ग्रोव्हर
20%
सचिन बन्सल
प्रश्न ) निती आयोगाचे आगोदर नाव काय होते ?
Anonymous Quiz
7%
मंडळ आयोग
13%
व्यवस्थापन आयोग
74%
नियोजन आयोग
6%
संपत्ती व्यवस्थापन आयोग
प्रश्न ) भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आली ?
Anonymous Quiz
10%
1948
16%
1945
72%
1951
3%
1936
प्रश्न ) शांत घाटी ज्या राज्यात आहे त्या राज्याच्या राजधानी चे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
32%
डेहराडून
20%
चेन्नई
41%
तिरुअंतपुरम
7%
बेंगलोर
Forwarded from KRISHNA KENDRE
पाहिजे ! पाहिजे! पाहिजे !
🙏 नमस्कार मित्रानो..🙏
माझं नाव कृष्णा माधव केंद्रे
रा. गोविंद नगर, नांदेड..
यूट्यूब वर ( SUCCESS WAY KK ) नावाने आपलं चालू घडामोडी च चॅनल आहे...चॅनल वर दररोज व्हिडिओ अपलोड होत असतो...
चालू घडामोडी व्यतिरिक्त इतर पण व्हिडिओ अपलोड करायचे आहेत जर कोणी शिकवण्यासाठी इच्छुक असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा ....🙏
कृष्णा :- 8180991518

प्रश्न ) भारतात कोणत्या राज्यात पहिल्या पोलाद रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
58%
गुजरात
21%
राजस्थान
7%
केरळ
प्रश्न ) वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान ........ या राज्यात स्थित आहे...
Anonymous Quiz
18%
राजस्थान
39%
बिहार
28%
झारखंड
15%
मध्यप्रदेश