💐💐माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास💐🙏🙏
⭕️ *निधन* : दिल्ली च्या एम्स रुग्णालयात
▶️ जन्म : 26 सप्टेंबर 1932, पाकिस्तान मधील गाह
➡️ ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते
↪️ सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं.
↪️ नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले.
◾️ 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
◾️ 1982 ते 1985 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
◾️ 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते.
⭕️ 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
↪️ 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली.
◾️ त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.

↪️ वीर बाल दिवस : 26 डिसेंबर
▶️ दरवर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो.
⭕️ या दिवशी गुरु गोविंद सिंह यांच्या मुलांच्या शहादती चे स्मरण केले जाते, ज्यांनी लहान वयातच धर्माचे रक्षण करताना आपले बलिदान दिले.
⭕️ सुरुवात : 2022
⭕️ भारता च्या भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते.
Forwarded from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
🔹 COMBINE TESTNO.:*1*✅
🔸 COMBINE TESTNO:*2* ✅
🔸 COMBINE TESTNO. *3* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*4 * ✅
🔹 COMBINE TESTNO.:*5* ✅
🔸 COMBINE TESTNO. *6* ✅
🔸 COMBINE TESTNO.*7* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*8* ✅✅
🔹 COMBINE TESTNO.:*9*✅✅
🟢 *COMBINE TESTNO : 10*✅✅

VIMP QUESTION
⭕️ भारताचे नवीन कॅग (CAG) खालीलपैकी कोण?
⭕️ भारताचे नवीन कॅग (CAG) खालीलपैकी कोण?
Anonymous Quiz
17%
A) संजय मल्होत्रा
63%
B) संजय मूर्ती
19%
C) संजय खन्ना
2%
D) या पैकी नाही
Forwarded from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
▶️ _दुर्मिळ योगा योग 3 संजय_ 😊
⭕️ ⭕सर्वात महत्त्वाचे तिन्ही पद, जिथे वारंवार प्रश्न विचारले जातात
⭕️ ⭕सर्वात महत्त्वाचे तिन्ही पद, जिथे वारंवार प्रश्न विचारले जातात
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 pinned «VIMP QUESTION
⭕️ भारताचे नवीन कॅग (CAG) खालीलपैकी कोण?»
⭕️ भारताचे नवीन कॅग (CAG) खालीलपैकी कोण?»
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024*
1➡️ *जानेवारी 2024* ✅✅🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* ✅✅🔥
3➡️ *मार्च 2024* ✅✅🔥
4➡️ *एप्रिल 2024* ✅✅🔥
5➡️ *मे 2024* ✅✅🔥
6➡️ *जून 2024*✅✅🔥
7➡️ *जुलै 2024* ✅✅🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*✅✅🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**✅✅🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*✅✅🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*✅✅🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)
➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥
✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त*
1➡️ *जानेवारी 2024* ✅✅🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* ✅✅🔥
3➡️ *मार्च 2024* ✅✅🔥
4➡️ *एप्रिल 2024* ✅✅🔥
5➡️ *मे 2024* ✅✅🔥
6➡️ *जून 2024*✅✅🔥
7➡️ *जुलै 2024* ✅✅🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*✅✅🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**✅✅🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*✅✅🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*✅✅🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)
➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥
✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त*
Forwarded from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
🔹 COMBINE TESTNO.:*1*✅
🔸 COMBINE TESTNO:*2* ✅
🔸 COMBINE TESTNO. *3* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*4 * ✅
🔹 COMBINE TESTNO.:*5* ✅
🔸 COMBINE TESTNO. *6* ✅
🔸 COMBINE TESTNO.*7* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*8* ✅✅
🔹 COMBINE TESTNO.:*9*✅✅
🟢 *COMBINE TESTNO : 10*✅✅
🔸 COMBINE TESTNO:*2* ✅
🔸 COMBINE TESTNO. *3* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*4 * ✅
🔹 COMBINE TESTNO.:*5* ✅
🔸 COMBINE TESTNO. *6* ✅
🔸 COMBINE TESTNO.*7* ✅
🔹 COMBINE TESTNO.:*8* ✅✅
🔹 COMBINE TESTNO.:*9*✅✅
🟢 *COMBINE TESTNO : 10*✅✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM