Telegram Web
चिनाब पुल

⭕️ पहिली वंदे भारत
↪️ पहिले युनानी महाविद्यालय : रायगड...
🔹 COMBINE TESTNO.:*1*

🔸 COMBINE TESTNO:*2*

🔸 COMBINE TESTNO. *3*

🔹 COMBINE TESTNO.:*4 *

🔹 COMBINE TESTNO.:*5*

🔸 COMBINE TESTNO. *6*

🔸 COMBINE TESTNO.*7*

🔹 COMBINE TESTNO.:*8*

🔹 COMBINE TESTNO.:*9*

🟢 *COMBINE TESTNO : 10*
  हमखास विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न...

🔴 " देवेंद्र फडणवीस " हे महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहे
Anonymous Quiz
5%
A) 20 वे
76%
B) 21 वे
12%
C) 22 वे
7%
D) 23 वे
DPSI MAINS 2024 . Without tick.pdf
25.2 MB
▶️ आज झालेला DEPT PSI चा मेन्स चा पेपर
↪️ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

▪️उद्घाटन सोहळा : 15 जानेवारी 2025

▪️ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

▪️वितरण : दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार वितरण

▪️पुरस्काराचे स्वरूप  : पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असे आहे
🅱️ EXAM APPROACH :

⭕️ जिथे पहिल्या घटना येतात तिथे आयोगाचा प्रश्न तयार होतो...

↪️ वनलाईनर प्रश्न अपेक्षित आहे फक्त विद्यापीठ लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे तुम्हाला विद्यापीठाचे नाव विचारले जाईल ..
↪️ राज्य सरकारचे पहिले युनानी कॉलेज रायगड मधील म्हसळा तालुक्यात सुरू करण्यात येणार
▶️ ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेट मध्ये चीन बांधणार जगातील सर्वात मोठे धरण....
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «  हमखास विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न...

🔴 " देवेंद्र फडणवीस " हे महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहे
»
आज DEPT PSI मधील विचारलेला प्रश्न

पहा ही बातमी आपण आपल्या टेलिग्राम चैनल वर 24 डिसेंबरला सेंड केली होती आणि आज 29 डिसेंबर आहे

टेलिग्राम चैनल तुम्ही तर जॉईन कराच व तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण आपल्या चॅनेल ची लिंक सेंड करा खूप फायदा होतो...

https://www.tgoop.com/currentshiva
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024*

1➡️ *जानेवारी 2024* 🔥
2➡️ *फेब्रुवारी 2024* 🔥
3➡️ *मार्च 2024* 🔥
4➡️ *एप्रिल 2024*  🔥
5➡️ *मे 2024* 🔥
6➡️ *जून 2024*🔥
7➡️ *जुलै 2024* 🔥
8➡️ *ऑगस्ट 2024*🔥
9➡️ *सप्टेंबर 2024**🔥
10➡️ *ऑक्टोबर 2024*🔥
11➡️ *नोव्हेंबर 2024*🔥
12➡️ डिसेंबर 2024 (लवकरच)

➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥

✳️ *आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
*
🏆 ⭕️ PKL PRO KABBDI LIGUE 11 चॅम्पियन 🥇

◾️ विजेतेपद : हरियाणा स्टीलर्सने (पहिले PKL जेतेपद पटकावले!  🥳) कर्णधार - जयदीप दहिया

⭕️ उपविजेतेपद : पटणा
➡️ 🅱️Y साखरे SIR ◀️
▶️ सूर्यकिरण सराव 2024 - 25
➡️ भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सराव

◾️ आवृत्ती : 18 वी
◾️ ठिकाण : नेपाळमधील सालझंडी येथे
◾️ दिनांक : 29 डिसेंबर ते 13 जानेवारी 2024-25
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/01/02 23:28:20
Back to Top
HTML Embed Code: