tgoop.com »
United States »
The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM » Telegram Web
1) प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे?
उत्तर - कलम 165
2) मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे ..... येतील होमरूलचे सक्रिया कार्यकर्ते होते?
उत्तर -
3) कोणत्या ठिकाणी 12 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला?
उत्तर- सुपे
4) सहकारी दूध व्यवसाय मुंबईत कोणी सुरू केला?
उत्तर- आरे
5) कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते ?
उत्तर- भिवाजी नरे
6) ऑपरेशन फ्लड योजना कशाशी संबंधित आहे?
उत्तर-दूध
7) पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमाला लागून आहेत?
उत्तर- 5
8) धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील कोणत्या गावांमध्ये आहे?
उत्तर - पेंडगाव
9) शाश्वत शेती म्हणजे काय?
उत्तर - स्थिर,पर्यावरण,सेंद्रिय शेती
10) भारतातील पहिली रेल्वे ..... ते ..... या ठिकाणी धावली
उत्तर - मुंबई ते ठाणे
11) चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर - महात्मा गांधी
12 ) गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण?
उत्तर - चौरी चोरा घटना
13) स्वराज्य पक्षाचे संस्थापक संचालक कोण होते?
उत्तर - चिंतारंजन दास
14) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची स्थापना कधी झाली?
उत्तर - 2005
15 ) महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना?
उत्तर - 1994
16) महिला विरुद्ध हिंसाचार व्यस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस?
उत्तर - २५ नोव्हेंबर
17 ) गरिबी हटाव ची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली?
उत्तर - सहावी पंचवार्षिक योजना
18) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टांवरती भर दिला?
उत्तर - आत्मनिर्भवतात व स्वावलंबन
19 ) वाहतुकीचा कोणता प्रकार स्कूल घरगुती उत्पन्नात सर्वाधिक जास्त देतो?
उत्तर - रस्ते वाहतूक
२०)राजीव गांधी ग्राम विद्युतीकरण योजना कधी सुरू केली?
उत्तर - एप्रिल 2005

🛑 अत्यंत महत्त्वाचे हा फरक सर्वांनी नक्की लक्षात ठेवा :-
1 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती?
उत्तर :- वर्धा
2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती ?
उत्तर :- अहिल्यानगर
3 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेती कोण ?
उत्तर :- भाग्यश्री फंड
4 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेता कोण ?
उत्तर :- पृथ्वीराज मोहोळ
5 ) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर :- संजय सिंह
6 ) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर :- रामदास तडस

1) 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
उत्तर- मुंबई
2) सौरशक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
उत्तर- अपारंपारिक
3) आधार वर्षातील निर्देशांक काय असतो?
उत्तर - 100
4) तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय?
उत्तर - एकूण प्राप्ती एकूण खर्च
5) 2011 च्या जनगणनेनुसार शेतमजुरांची टक्केवारी किती आहे?
उत्तर - 54.6%
6) जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर - जिनेव्हा
7) ढाकणा- कोलकाझ अभयारण्य कोठे आहे?
उत्तर - अमरावती
8) चंपारण्य शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
उत्तर - निळ
9) संसदेने नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला?
उत्तर - 1955
10) आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई

नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे?
Anonymous Quiz
27%
गुजरात
50%
उत्तराखंड
15%
महाराष्ट्र
8%
तेलंगणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे?
Anonymous Quiz
23%
6
42%
7
27%
8
8%
9
उडान खेल प्रोत्साहन योजना कोणत्या महानगरपालिकेने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
42%
पुणे
46%
नागपूर
13%
ठाणे
0%
नाशिक
🛑 आजचे टॉप चालू घडामोडी लक्षात ठेवा
1 ) 19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
2 ) 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलचे अध्यक्ष अशोक राणा हे आहेत.
3 ) गुजरात राज्यात समान नागरी कायदा मसुदा तयार करण्यासाठी न्या. रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
4 ) महाराष्ट्र राज्यात पहिला मधुबन हनी पार्क महाबळेश्वर व दुसरा मधुबन हनी पार्क मुंबई येथे होणार आहे.
5 ) आर प्रज्ञानंद यांनी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.

भूगोलातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न🎖🏆
▪️माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे?
अहमदनगर-सोलापूर
▪️प्रसिद्ध 'मालगुजारी तलाव' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
- भंडारा-गोंदिया
▪️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? – सिंधुदुर्ग
▪️ भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य कोणते आहे?
अरुणाचल प्रदेश
▪️ महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
- इचलकरंजी
▪️तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत?
- सुवेझ
▪️महाबळेश्वरच्या डोंगराची उंची किती मीटर आहे?
-1438 मीटर
▪️ वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?
- चंद्रपूर
■ गडचिरोली जिल्ह्याचे एकूण किती क्षेत्र वनाखाली आहे?
-75 टक्के
▪️" महादेव डोंगराच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे?
-कृष्णा
■ राज्यातील उत्पादनक्षम खनिजसाठे असणारे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या किती टक्के आहे?
- 19%
■ जगातील सर्वाधिक विस्तृत पठार जे मध्य आशियात आहे, ते कोणते?
-तिबेटचे पठार

🔰चालू घडामोडी :- 06 FEB 2025
1) युगांडा देशाने इबोला विषाणूविरूद्ध लसीची चाचणी सुरू केली आहे.
2) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाने एकात्मिक ऑप्टिकल डॅझलर आणि पाळत ठेवणे (HELIOS) प्रणालीसह उच्च-ऊर्जा लेसर विकसित केले आहे.
3) OpenAI कंपनीने डीप रिसर्च नावाचे नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल लॉन्च केले आहे.
4) इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA), गुजरात येथे भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आले.
5) आंध्र प्रदेश राज्य सरकारने 'मन मित्र' नावाचे भारतातील पहिले WhatsApp-आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म सुरू केले आहे.
6) सेंटर ऑफ एक्सलन्स इन चिप डिझाईन (NIELIT) चे उद्घाटन नोएडा शहरात करण्यात आले आहे.
7) चीन देशाने अंतराळात कृत्रिम प्रकाशसंश्लेषण यशस्वीरित्या दाखवले आहे.
8) "सत्यमेव जयते" हे वाक्य मुंडक उपनिषद मजकुरातून घेतले आहे.
9) "चांद्रयान से निवडणूक" हा उपक्रम भारतीय निवडणूक आयोग (ECI) संस्थेने सुरू केला आहे.
10) भारतातील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) साठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था नोडल एजन्सी आहे.
11) संसदीय कामकाज मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना (NYPS) 2.0 सुरू केली आहे.
12) अमेरिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
13) ग्रीनलँड देशाच्या पार्लमेंटने एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी देणग्या घेण्यावर बंदी घातली आहे.
14) इराण देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर घसरले आहे.
15) सध्या चर्चेत असलेले डीपसीक (Deep Seek) हे कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप चीन देशाचे आहे.
16) मुस्लिम धर्मांचे अध्यात्मिक नेते आगाखान यांचे निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून पोर्तुगाल देशात स्थायिक झाले होते.]
17) भारत देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे.
18) भारत जगात चौथ्या क्रमांकाचा कृषी रसायनांचा उत्पादक देश बनला आहे.
19) भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका आहे.
20) संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे वर्षे क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.
21) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी T20 रैंकिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
22) ग्लोबल पीस समिट 2025, दुबई येथे होणार आहे.
23) चमन अरोरा यांना डोंगरी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

✅ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे
1) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत ?
➡️ कॅप्टन शुभांशु शुक्ला
2) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?
➡️ ज्ञानेंद्र प्रताप सिंह
3) 3 रे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजीत करण्यात आले ?
➡️ पुणे
4) कोणत्या राज्याने स्वतःचे 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी' नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ?
➡️ गुजरात
5) कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली ?
➡️ हर्ष कुमार
6) उत्कर्ष ओडिषा मेकिंग ओडिषा कॉन्क्लेव्ह चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? = नरेंद्र मोदी
7) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
➡️ गुजरात
8) कोणत्या ठिकाणी विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते ?
➡️ पणजी
9) राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?
➡️ 31 जानेवारी

🔴चालू घडामोडी :- 07 फेब्रुवारी 2025
◆ ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान अमेरिका देशाकडे आहेत.
◆ ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा चौथा क्रमांक आहे.
◆ रविंद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
◆ 2027 वर्षी भारताकडून चंद्रयान 4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
◆ वृद्धिमान शहा या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृतीची घोषणा केली आहे.
◆ भारतातील कर्नाटक राज्याला नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आले आहे.
◆ भारत सरकारने 2026 वर्षापर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचे घोषित केले आहे.
◆ भारतातील पहिला Cancer Genome Database, IIT मद्रास संस्थेद्वारे लाँच करण्यात आला आहे.
◆ देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण DRDO आणि IIT हैद्राबाद संस्थेद्वारे करण्यात आले आहे.
◆ भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी फरिदाबाद (हरियाणा) या शहरात स्थापन करण्यात आली आहे.
◆ फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. [हा किल्ला कोलकाता ठिकाणी आहे.]
◆ 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या पुरूष संघाने कबड्डी खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते "Watershed Yatra" चे उद्घाटन करण्यात आले आहे.

"The Royal Acadamy Pune"
पोलीस भरती संपूर्ण तयारी बॅच
बॅच सुरु - 25 फेब्रुवारी 2025 पासून
वेळ - सकाळी 8 ते 10 आणि सायं.6 ते 8 वा .
लेखी परीक्षेची १००% तयारी
अभ्यासिका +हॉस्टेल + नाष्टा - जेवण एकाच छताखाली
ब्रॅच 1 - बालगुडे जिमच्या वरती घोरपडी पेठ स्वारगेट
ब्रॅच 2 : बुलेटगॅरेच्या वरती गोंधळेनगर हडपसर
Mob.: 8669373009/9527220707
YouTube - https://youtube.com/@theroyalacademypune?si=y0Lz780PDEQYkxks
Website : www.theroyalacademypune.com
Telegram link. https://www.tgoop.com/dewpt