Telegram Web
"तू हार मानू नकोस मित्रा,
लढत राहा शेवटपर्यंत.
एक रस्ता बंद होईल, तर दुसरा नक्कीच उघडेल.
दुनिया नशीबाच्या भरोशावर चालत असेल,
तू मात्र कष्टांचा हात धरून पुढे चाल.
मग बघ, तुझ्या जिद्दीसमोर
त्या ध्येयलाही नक्कीच झुकावं लागेल."
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते, नेहमीच “माझंच” खरे म्हणून चालत नाही.

#MarathiQuotes #LifeLessons #Understanding #MarathiSuvichar #LifeWisdom #StayHumble #RjDeva #DreamMarathi
🖤❤️💯
प्रेम असं असावं, जे मनाच्या खोलवर जाऊन स्पर्श करेल.💫
जेव्हा आपल्याला कोणी आपल्यासारखं समजतं, तेव्हा खरं प्रेम उमलतं.🌸
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं, कधी कधी शब्द खूप साथ देतात माणस नाहीत.

#MarathiQuotes #EmotionalQuotes #LifeTruths #MarathiThoughts #TrustWords #MarathiStatus #RealTalk #RjDeva #DreamMarathi
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्यात हजारो लोकं मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत.

#MarathiQuotes #ParentsLove #LifeTruth #RespectParents #MarathiMotivation #प्रेरणा #LifeLessons #RjDeva #DreamMarathi
“Every child is a different kind of flower, and all together make this world a beautiful garden. Let’s nurture them with love and kindness. Happy Children’s Day!”

#ChildrensDay #HappyChildrensDay #Kids #Innocence #ChildhoodMemories #FutureOfTomorrow #LittleHearts #CelebrateChildhood #PureJoy #NurtureWithLove #Inspiration #YoungDreams #JoyOfLife #ChildrenAreBlessings
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गुड मॉर्निंग ❤️🎁
2025/01/07 02:13:10
Back to Top
HTML Embed Code: