Telegram Web
वरतमन_नरणय_१३_मरच_त_१९_मरच_२०२३_3.pdf
20.1 MB
वर्तमान_निर्णय_१३_मार्च_ते_१९_मार्च_२०२३_3.pdf
Forwarded from eStudy Point
168413286607015_May_To_21_May_2023_RNS_all_Pages_compressed_pdf.pdf
994.7 KB
रोजगार नोकरी संदर्भ
तलाठी भरती प्रश्नपत्रिका उत्तरांच्या विश्ेषनासहित
https://openinapp.co/vhpv5
2023 | एकूण जागा : 12828 | पात्रता: 10वी उत्तीर्ण | India Post Recruitment

https://openinapp.co/wnnu8
Forwarded from e-Learning Katta
2023 | एकूण जागा : 12828 | पात्रता: 10वी उत्तीर्ण | India Post Recruitment

https://openinapp.co/wnnu8
तलाठी/ग्रामसेवक/आरोग्य/वनविभाग भरती साठी महत्त्वाचे Question उत्तरांसहित




https://openinapp.co/gdgzc

नक्की बघा आणि शेअर करा
Forwarded from e-Learning Katta
तलाठी/ग्रामसेवक/आरोग्य/वनविभाग भरती साठी महत्त्वाचे Question उत्तरांसहित




https://openinapp.co/gdgzc

नक्की बघा आणि शेअर करा
कोतवाल भरती 2023 सुरू
पात्रता- ४थी पास
सरकारी नोकरी

Kotwal bharti 2023 भरती प्रक्रिया सुरू|

https://openinapp.co/le31i

व्हिडिओ नक्की प्रत्येक गावापर्यंत पोहचवा
image-65-518x1024.png
447.8 KB
तलाठी भरती नवीन updates 🔥🔥
पररप_जहरत_तलठ_पदभरत.pdf
564.2 KB
तलाठी भरती जाहिर झाली लागा तयारीला तलाठी/ग्रामसेवक/आरोग्य/वनविभाग भरती साठी महत्त्वाचे Question उत्तरांसहित




https://openinapp.co/gdgzc

नक्की बघा आणि शेअर करा
TCS 39 Papers - 1025 Q - English Detail Analysis ✅️

Join :- @eLearningkatta
Forwarded from e-Learning Katta
TCS 39 Papers - 1025 Q - English Detail Analysis ✅️

Join :- @eLearningkatta
तलाठी भरती पेपर-2023 .pdf
11.3 MB
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 4625 पदासाठी तलाठी भरती करण्यात येणार आहे.ही परीक्षा संगणक प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे.ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये होणार आहे,या परीक्षेच्यासाठी सराव प्रश्न पत्रिका आपल्या संबंधीत परीक्षा देणाऱ्या तरुण - तरुणींना पाठवून सहकार्य करावे.
Forwarded from e-Learning Katta
तलाठी भरती पेपर-2023 .pdf
11.3 MB
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 4625 पदासाठी तलाठी भरती करण्यात येणार आहे.ही परीक्षा संगणक प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे.ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये होणार आहे,या परीक्षेच्यासाठी सराव प्रश्न पत्रिका आपल्या संबंधीत परीक्षा देणाऱ्या तरुण - तरुणींना पाठवून सहकार्य करावे.
❇️ चालू घडामोडी :- 09 & 10 जुलै 2023

◆ भारताने जून 2024 पर्यंत भूतानमधून बटाटा आयात करण्यास परवानगी दिली आहे.

◆ केंद्र सरकारने दलित आणि मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या दिल्लीस्थित गैर-सरकारी संस्था (NGO) सद्भावना ट्रस्टचा परदेशी योगदान नोंदणी कायदा (FCRA) परवाना रद्द केला आहे.

◆ गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजने’चा पायलट प्रकल्प सुरू केला.

◆ दूरसंचार सचिव के राजारामन यांची केंद्राने IFSCA चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

◆ बी.नीरजा प्रभाकर ICAR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पाम रिसर्चच्या संशोधन सल्लागार समितीच्या (RAC) अध्यक्ष बनल्या आहेत.

◆ रिझर्व्ह बँकेने राज्याच्या वित्त सचिवांची 33 वी परिषद आयोजित केली आहे.

◆ बँकॉकमध्ये तिसरी जागतिक हिंदू परिषद आयोजित करण्यात आली आहे.

◆ WMO ने 7 वर्षांनंतर ओझोन-UV बुलेटिनचे पुनरुज्जीवन केले, ओझोन थराची स्थिर पुनर्प्राप्ती दर्शविते.

◆ NHB ने ₹10,000-कोटी नागरी पायाभूत सुविधा विकास निधी कार्यान्वित केला.

◆ शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 अहवाल जारी केला.

◆ युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने फ्लोरिडाच्या स्पेस स्टेशनवरून SpaceX Falcon 9 रॉकेटच्या मदतीने युक्लिड स्पेस टेलिस्कोपचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने SSLV पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.

◆ मॅक्स वर्स्टॅपेनने मॅक्लारेनसाठी लँडो नॉरिससह ब्रिटीश ग्रांड प्रीक्समध्ये सलग सहावे विजेतेपद पटकावले.

◆ दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.

Join @eLearningKatta
📖 IDIOMS AND PHRASES 📚

To cast about - योजना आखणे

To cast up - गणित करणे

To cast out- नाकारणे

To cast aside- नाकारणे ,बाद करणे

To come at - शोधून काढणे, प्राप्त करणे

To come in - आत येणे, प्रचारात येणे

To come in for - हिस्सा मिळणे

To come into- वारसा मिळणे

To come off- अपेक्षित गोष्ट घडून येणे.

To come on- आगेकूच करणे.

To come out - प्रकाशित होणे, प्रसिध्द
होणे

To come out with - उघड करणे, प्रसिध्दी देणे

To come over- एक बाजू बदलून दुसरीकडे जाणे

To come to -:संख्येने भरणे, एकूण होणे

To come up - उगवणे

To do up - बांधणे

To do with - व्यवहार करणे, च्याशी संबंध येणे

To do without- वाचून भागविणे, चालविणे

To draw on - मोह पाडणे, आकर्षित करणे

To draw in - दिवस लहान होणे

To draw up - कागदपत्रांचा मसुदा तयार करणे

To draw out - दिवस मोठे होणे

To fall back - मागे फिरणे

To fall in - रांग करणे

To fall off - अध:पतन होणे

To fall on - हल्ला करणे

To fall to - अचानक सुरूवात करणे

To give out - उघडकीस आणणे, जाहीर करणे

To give forth - जाहिर करणे

To give over - थांबणे, क्रिया थांबणे

To go against - च्या विरुध्द जाणे

To ahead - प्रगति करणे, आरंभ करणे

To go by - जवळून जाणे, अनुसरून जाणे
🌳टार्गेट वनरक्षक भरती


जल प्रदूषण कायदा - 1974
हवा प्रदूषण कायदा - 1981
पर्यावरण संरक्षण अधिनियम - 1986
वन्यजीव संरक्षण अधिनियम - 1972

1984 - भोपाळ वायू दुर्घटना ( मिथेल आयसोसायनेट)
या नंतरच पर्यावरण संरक्षण कायदा केला गेला.  🌳

महत्वाचे करार 🌳

रामसर करार - 2 फेब्रुवारी 1971 (दलदली क्षेत्राशी संबंधित)🌳
2 फेब्रुवारी जागतिक पाणथळी दिन

UNFCC - हवामान बदल रोखणे. 🌳

जैविविधता करार - 1992 (जैवविविधता जैविक संसाधनाचे संवर्धन व व्यवस्थापन साठी ) 🌳

जैव सुरक्षा संबंधित करार - कार्टाजेना करार 🌳 (2000)

नागोया करार -  जैवविविधता आणि जनुकीय संस्था वरील स्थानिक जनसमुदाय त्यांचा हक्क संबंधित करार 🌳

स्टोकहोम करार - 2001 ( मानवी आरोग्य व पर्यावरण प्रदूषक पासून संरक्षण)
2024/11/05 20:11:13
Back to Top
HTML Embed Code: