Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
शासनाने भोन येथील स्तुप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्हात आहे ?
Anonymous Quiz
11%
नाशिक
30%
धुळे
48%
बुलढाणा
11%
पुणे
कोणत्या राज्यात 38 व्या राष्ट्रिय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
18%
गुजरात
61%
उतराखंड
7%
दिल्ली
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्षे पुर्ण झाले आहेत ?
Anonymous Quiz
5%
5
62%
10
26%
12
7%
15
कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविण्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने एॅग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे ?
Anonymous Quiz
10%
उत्तर प्रदेश
52%
मध्ये प्रदेश
36%
महाराष्ट्र
2%
गुजरात
स्पष्टीकरण 👇

.     A+B        B+C          C+A
      
       30          24              20

                  120 LCM

   1 दिवस =  A+B= 4 

                   B+C= 5

                   A+C= 6

        A(A+B+C)---(B+C)  15-5=10=A

        B(A+B+C)---(C+A)=  15-6=9=B

        C(A+B+C)---(A+B)=  15-4=11=C

           (A+B+C)=  (11+9+10)=30

तिघे मिळून = 10 दिवस काम केले = 30×10=300

                 (300-120)=180शिल्क्क

        B व C सोडून गेले =  180/10=18 काम

                A= 18 दिवसात करेल
कृषी विभाग मध्ये गट क चे 5565 पदे रिक्त! .

डिसेंबर २०२४ अखेर मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा अहवाल!
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*16 फेब्रुवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* मणिपूर

🔖 *प्रश्न.2) सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?*

*उत्तर -* पंजाब

🔖 *प्रश्न.3) नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे ?*

*उत्तर -* आयकर कायदा १९६१

🔖 *प्रश्न.4) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?*

*उत्तर -* 54 पदके

🔖 *प्रश्न.5) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*

उत्तर - 201

🔖 *प्रश्न.6) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले ?*

*उत्तर -* गोवा

🔖 *प्रश्न.7) ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी २०२५ अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* Jomel warrican

🔖 *प्रश्न.8) नुकतेच लाँच करण्यात आलेल्या I am? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*

*उत्तर -* गोपीचंद पी. हिंदुजा

🔖 *प्रश्न.9) कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* ग्रीस

🔖 *प्रश्न.10) भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* १३ फेब्रुवारी
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*17 फेब्रुवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) देशातील पहिले "हनी पार्क" कोठे उभारण्यात आले ?*

*उत्तर -* महाबळेश्वर

🔖 *प्रश्न.2) अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे ?*

*उत्तर -* एफ 35

🔖 *प्रश्न.3) टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाइटहुड पुरस्काराने सन्मानित केले आहे ?*

*उत्तर -* ब्रिटन

🔖 *प्रश्न.4) अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे ?*

*उत्तर -* अमेरिका

🔖 *प्रश्न.5) अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे ?*

*उत्तर -* फ्रांस

🔖 *प्रश्न.6) १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सोफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे ?*

*उत्तर -* महाराष्ट्र

🔖 *प्रश्न.7) MITRA हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लाँच केला आहे ?*

*उत्तर -* SEBI

🔖 *प्रश्न.8) Women’s प्रीमियर लीग WPL चा तिसरा सिझन कोणत्या कालावधीत होणार आहे ?*

*उत्तर -* १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५

🔖 *प्रश्न.9) ग्लोबल टीचर प्राईझ २०२५ कोणी जिंकला आहे ?*

*उत्तर -* मंसूर-अल-मंसूर
ज्ञान हे असं एक माध्यम आहे की त्यापासून आपण काही पण साध्य करू शकत फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा आणि आपलं ध्येय प्राप्तकरण्यासाठी जरा अधिक जिद्द हवी मग आपली परिस्थिती कितीही बिकट असो मनस्थिती सकारात्मक असली की झालं मग ती अश्यक्य वाटणारी गोष्टपण शक्य होताना दिसू लागले फक्त स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हवा!,,✍🏻

एकमत#लेखक
 
2025/02/19 17:39:45
Back to Top
HTML Embed Code: