Forwarded from eStudyKatta
🛑 स्पर्धा परीक्षा अकॅडमी करिता प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आम्हाला काही विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करावा.
● फॉर्म लिंक - https://forms.gle/V6beyiQyPKhEKsAHA
🔺 प्रश्नपत्रिका Typing करून पाहिजे.
● फॉर्म लिंक - https://forms.gle/1YK8XwbFEgxJLfZj6
--------------------------------------------------------

Forwarded from The Monthly Updates (@ssk)
युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘................’ ही विशेष मोहीम सुरू केली
Anonymous Quiz
10%
1. ऑपरेशन वायू
9%
2. ऑपरेशन जमुना
76%
3. ऑपरेशन गंगा
4%
4. ऑपरेशन सरस्वती
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
आयोग
जयंतकुमार बांठिया:-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ओबीसी समाजाची सांख्यिकी माहिती जमा करणे किंवा अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
94 व्या ऑस्कर अवॉर्ड्स 2022
अ)सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोडा चित्रपटाला देण्यात आला
ब)सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विल स्मिथला देण्यात आला क)सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसिका चेस्टेनला देण्यात आला वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे

8%
1.फक्त (अ ) आणि (ब )
24%
2. फक्त (ब) आणि (क)
14%
3. फक्त (अ) आणि (क)
54%
4. वरील सर्व
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
● भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर •••••••••••? - प्रियांका नुटक्की
पहिली - एस. विजयालक्ष्मी जमिनीच्या
● मालकीचा मागोवा घेण्यासाठी डायनॅमिक नकाशा लागू करणारे पहिले राज्य कोणते? - बिहार
● उत्तराखंडचे १२वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? - पुष्कर सिंग धामी
पहिली - एस. विजयालक्ष्मी जमिनीच्या
● मालकीचा मागोवा घेण्यासाठी डायनॅमिक नकाशा लागू करणारे पहिले राज्य कोणते? - बिहार
● उत्तराखंडचे १२वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? - पुष्कर सिंग धामी
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
Kids in Patna, Bihar studying for competitive exams on the banks of river Ganges. It's a picture of hope and dreams.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
#IndianPolity
• EVM
(Electronic Voting Machine)
- 1st used in 1982 at Parur, Kerala
- Can record max 2000 votes
• NOTA
(Nagative Vote)
- 1st introduced in 2014
- India is 14th to use NOTA
• VVPAT
(Voter Verifiable Paper Audit Trail)
- 1st used at Noksen, Nagaland in 2013

● अमेरिकेतील सर्वात मोठा पुलित्झर पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यात भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांना यंदाचा मरणोत्तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● दिल्लीतील स्मशानभूमीत पुरेशी जागा नसल्यामुळे मृत्यदेहावर पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले
● दिल्लीतील स्मशानभूमीत पुरेशी जागा नसल्यामुळे मृत्यदेहावर पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले
Forwarded from The Monthly Updates (@ssk)
पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन:-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पंडीत शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली.
संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले .
● पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते.
● भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली.
● ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.
● कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे
MPSC कर सहायक व लिपिक टंकलेखक
परीक्षेसाठी अत्यंत उपलब्ध
--------------------------------------------------- MPSC कर सहायक व लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर -2 विश्लेषण
● मुख्य परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी
नक्की अभ्यासावे.
● 16 जुलै 2022 पासून सर्वत्र उपलब्ध
------------------------------------------------------

Sample copy MPSC Tax Assistant & Clerk.pdf
5.7 MB
● Sample copy ( डेमो pdf )
---------------------------------------------------
🎯 MPSC कर सहायक, लिपिक टंकलेखक
● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● लेखक :- सचिन कुरुंद | विकास सिंदाळकर
● पाने : 276
● किंमत : ₹ 250/-
--------------------------------------------------
👉 जवळच्या सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध
👉 वितरणासाठी संपर्क -
● 9075381000
-------------------------------------------------
---------------------------------------------------
🎯