Telegram Web
Open - 62.50

EWS - 57.75

आतापर्यंतचा सर्वोच्च Cutoff 🔥
एक राणी, एक प्रेरणा, एक युगप्रवर्तक - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर #ahilyadeviholkar #shorts
https://youtube.com/shorts/IieBkslZ8xI?feature=share
द्या होणाऱ्या #MPSC गट क पूर्व परीक्षेसाठी सर्व प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा..💐

यशवंत व्हा..!🙏💐
उद्या शुक्रवार दि.06 जून रोजी *नितीन साळुंके* सरांचे 'पॉलीटी स्ट्रॅटेजी सेमिनार' सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल.
हे सेमिनार सर्वांसाठी मोफत असल्यामुळे अकॅडमीचे विद्यमान विद्यार्थी व नवीन येणारे विद्यार्थी या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.
🔥 उद्या एक संधी आहे… आपल्या आयुष्याला दिशा देणारी! 🔥

📚 Polity विषयावर मोफत सेमिनार
🗓️ उद्या सकाळी 9:00 वाजता
वेळेवर उपस्थित राहा!
🔥 Inspirational + Concept Clarity Guaranteed!
पुण्याहून आलेले विशेष मार्गदर्शक सर आपल्या अनुभवातून मौल्यवान ज्ञान व मोटिवेशन देणार आहेत.
हे मार्गदर्शन नुसतं शिक्षणासाठी नाही, तर आयुष्य घडवण्यासाठी आहे!

🙏 तुम्ही नक्की या आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही सोबत घेऊन या.
एक चांगली सुरुवात — एक योग्य निर्णय — उद्याचं यश!

“ज्याचं ध्येय मोठं असतं, त्याचं प्रत्येक पाऊल निश्चित असतं ”
यशाची पहिली पायरी म्हणजे योग्य मार्गदर्शन!”
2025/07/09 15:14:20
Back to Top
HTML Embed Code: