Telegram Web
काहीतरी खरंखुरं productive घडवण्यासाठी कितीतरी रटाळवाण्या दिवसांमध्ये सकारात्मक राहून शांतपणे आपलं काम करीत रहावं लागतं.
👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज कालावधी - 28 मार्च ते 11 मे 2025

👉 अर्ज करण्याची लिंक :

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html
d20cc9b9-12eb-4784-9a10-db5d3e92bbe7.pdf
1.4 MB
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - एसईबीसी व ओबीसी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
राज्यसेवा सुधारित कट ऑफ
b96e1778-05e5-45e7-bc1c-8b5b458a331c.pdf
483.5 KB
♦️राज्यसेवा पूर्व 2024 सुधारित निकाल जाहीर..
♦️ राज्यसेवा सुधारित प्रसिद्धी पत्रक
आशियातील सर्वात लांब झोजिला बोगदा.

भारतातील सर्वात लांब पीर पंजाल रेल्वे बोगदा.
वेताळ शेळके  66 वा महाराष्ट्र केसरी!

विजेता :- वेताळ शेळके
बेंबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा

उपविजेता :- पृथ्वीराज पाटील

ठिकाण  :-  कर्जत ( अहिल्यानगर )
1935 च्या कायद्यानुसार 1 April 1937 ला आयोगा ची स्थापना झाली. सुरवातीचे नाव Bombay and Sindh Public Service Commission असे होते.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर नाव MPSC झाले.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ लिपिक टंकलेखक- नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2022 राज्यसेवा बॅच,आज पासून वर्ग 1 यशदा पुणे येथे  आणि वर्ग 2 वनामती नागपूर येथे प्रशिक्षण चालू होत आहे


CPTP 10

622 अधिकारी

त्यासाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा 👍
♦️जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत
[email protected] या ईमेलवर पाठवावेत.
भंडारा आरोग्यसेवक 50%

पात्र 3 हंगामी फवारणी कर्मचारी यांची निवड
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
JOIN👉@margvardicha
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट - ब - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
सर्व सजीव निसर्गासोबत जुळवून घेतात....परंतु माणूस हा एकमेव असा सजीव आहे. ज्याला निसर्गासोबत जुळवून घ्यायचे नाही. तर निसर्गावर मात करायची आहे.... परंतु एक दिवस निसर्ग बदला घेणार

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

JOIN👉@margvardicha
2025/07/13 20:51:49
Back to Top
HTML Embed Code: