Telegram Web
💫T-20 विश्वचषक 2024

USA चा पाकिस्तानकडून सुपर ओव्हरमध्ये धक्कादायक पराभव🤣😄
त्या कोषागार विभागला जरा घ्या धारेवर...
शेवटची भरती ह्या विभागाची 2017-18 ला झाली होती .
यावेळेस किमान 1000 ची जाहिरात यायल हवी
◾️कंबाईन 24 परीक्षा अद्याप पर्यंत काहीही फिक्स नाही

◾️सप्टेंबर किंवा "ऑक्टोबर" मध्ये परीक्षा होऊ शकेल असा निव्वळ प्राथमिक अंदाज वाटतो

◾️कंबाईन जाहिरात लवकर घोषित करून परीक्षा वेळापत्रक/ तारखा तातडीने जाहीर करण्याबाबत जबर पाठपुरावा अत्यावश्यक
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण

अग्निपथ योजना मागे घ्या; समान नागरी कायद्यावर पुनर्विचार करा
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप

एकाच केंद्रावरील मुलांना शंभर पर्सेटाईल, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
१८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची यादी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार, निवडणूक आयुक्तद्वय ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केली.
*अत्यंत महत्त्वाचे*
प्रिय विद्यार्थी बंधु-भगिनींनो,
आपले नियमित लेक्चर्स
सोमवार,दिनांक
*10 जून 2024* पासून सकाळी 9.30 वाजता नवीन बॅचच्या
*'विज्ञान व अर्थशास्त्र/भूगोल'* या विषयासह सुरू होतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
_*नवीन पत्ता*_ :
*गुट्टे अकॅडमी,*
दि शॉपर्स मार्टचा वरचा मजला,
साई कॉम्प्लेक्स,
श्रीनगर,नांदेड.
संपर्क क्र.8888004217,
9423523271
1
🌼(राज्यसेवा )MPSC,  संयुक्त गट-ब व गट- क., तलाठी, वनरक्षक व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी

🔴ऑफलाईन बॅच
10 जून 2024

👉 पत्ता : गुट्टे अकॅडमी, दि शॉपर्स मार्टच्या वर, साई कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड

🍀Facebook
https://www.facebook.com/share/CCuc43ikxM2kevwM/?mibextid=qi2Omg

🍀YouTube
https://youtube.com/channel/UCCgRfifwHjCpf42BSu2gAMA

🍀 Instagram
https://instagram.com/gutteashalata?igshid=YmMyMTA2M2Y=

🌷App link
http://on-app.in/app/home?orgCode=xobne

संपर्क :  
8888004217 / 9423523271
2025/07/13 23:06:17
Back to Top
HTML Embed Code: