Telegram Web
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निनम्र अभिवादन .....!
सुधारीत_प्रतिक्षायादी_pdf_26_June.pdf
471.7 KB
♦️भूमी अभिलेख सुधारीत प्रतीक्षा यादी.

👉 पुणे विभाग
♦️पोलीस भरती सोलापूर लेखी परीक्षा...
♦️लघुलेखन परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ.

👉 तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली.
♦️परीक्षा न होता थेट होणार 50 हजार 457 पदांची भरती?

⚠️ ही बातमी खोटी आहे
.
➡️ लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला.

👉 सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी 'संकलन ॲप'

👉 केंद्र शासनाने 1 जुलैपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️बार्टी कडून स्पर्धा परीक्षा तयारी; 3 जुलैपर्यंत मुदत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ लघुलेखन परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ.

👉 तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️रूद्रम- 1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
एखादा पदार्थ किंवा धान्य /भाजी खाण्याजोगे करण्यासाठी
१) खुडून २) निवडून ३) पाखडून ४) चाळून ५) वेचून ६) दळून ७) कांडून ८) मळून ९) भिजवून १०) शिजवून ११) भाजून १२) परतून १३) गाळून १४) धुवून १५) वाळवून १६) आटवून १७) मुरवून १८) तळून १९) लाटून २०) पसरुन २१) वाफवून २२) कुटून २३) वाटून २४) कालवून २५) साठवून २६) खारवून २७) पाकवून २८) ठेचून २९) सोलून ३०) चिरुन ३१) कापून ३२) नासवून ३३) फेटून ३४) ढवळून ३५) उकळून ३६) वळून ३७) थापून ३८) उकडून ३९) उलथवून ४०) तिंबून ४१) मिसळून ४२) घुसळून ४३) चोचवून ४४) कातरून ४५) फोडून ४६) पाडून ४७) ओतून ४८) काढून ४९) झाकून ५०) खरवडून ५१) विरजून ५२) गुंडाळून ५३) बांधून ५४) टांगून ५५) रांधून ५६) कुस्करुन ५७) चापून ५८ ) पेरून ५९) कोचून ६०) उगाळून ६१) आंबवून ६२) उकडवून ६३)फुंकून ६४)वाफवून ६५) आधण आणून ६६) खोवून ६७) घोळून ६८) रोळून ६९) चेचून ७०) परतून ७१) चुरून ७२) चुरडून ७३) निथळून ७४) हलवून ७५)सारखं करून ७६) भुरभुरून ७७) लावून ७८) भरून ७९) किसून ८०) चिकटवून ८१) मुरडून ८२) फेसून ८३)चिंबवून ८४) बरबटून ८५) पसरून
८६) वेळून ८७) बुडवून ८८) कुस्करून

मराठी भाषा...
आपण टिकवली, तरच टिकेल हे सौंदर्य!!! अशी भाषा जगात दुसरी नाही.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
PSI_2023 CUTOFF

Open General:- 266.50
NoticeOfMTSNT_20240627.pdf
4.2 MB
Notification of SSC MTS 2024

◾️Last date: 31.07.2024

◾️Vacancy: 8326 (4887 MTS + 3439 Havaldar)

◾️Crucial date: 01.08.2024
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१ (राजपत्रित)
भरावयाच्या पदांचा आरक्षणनिहाय तपशील.
2025/07/13 13:34:21
Back to Top
HTML Embed Code: