Telegram Web
♦️आरोग्य विभाग काही पदांसाठी 2/3 री वेटींग लिस्ट लावणे सुरु..

लिंक :
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
MBA-गणकननसर (2).pdf
3 MB
♦️महाज्योतीकडुन MBA CAT/CMAT CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता घेण्यात आलेल्या

👉 चाळणी परीक्षेची मेरीट यादी
(गुणाांकनानुसार)
PMC_CMYKPY_Bharti_2024_for_682_Posts.pdf
694.6 KB
PMC : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना..

पुणे महानगरपालिका

🤝 जागा - 682


अर्ज दिनांक : 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2024

पात्रता आणि विद्यावेतन

12 वी पास : रु.6,000/-
आय.टी.आय./पदविका : रु.8,000/-
पदीधर/पदव्युत्तर : रु.10,000/-

अर्ज करण्यासाठी लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..

कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....

1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..

इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...
👍1
महत्त्वाचे समानार्थी शब्द :

(०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही

(०२) डोळा - नयन, लोचन, चक्षु, नेत्र

(०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी

(०४) ज्ञानी - शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ

(०५) वस्त्र - पट, अंबर, वसन, कपडा

(०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

(०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया

(०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई

(०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग

(१०) क्षय क्षीण, नाश, ऱ्हास

(११) अही साप, सर्प, भुजंग

(१२) दुध पय, क्षीर, दुग्ध

(१३) नदी - सरिता, तटिनी, तरंगिणी

(१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला

(१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन

(१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी

(१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा
आज रात्री 12 नंतर कदाचित टेलिग्राम बंद होणार आहे. अशी बातमी येत आहे.

ज्यांनी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या....

https://chat.whatsapp.com/LWkYlaOR8EYAFYtqSprfIc

https://chat.whatsapp.com/ElG3uOXjMGm07qeo2eX5Eb

https://chat.whatsapp.com/HDoH4RwUk6y44x0a4gkMmz


https://chat.whatsapp.com/K8Ppo5kezEh0iavqPhidgb

https://chat.whatsapp.com/Dw05KOT8Oo609xZCwCBwl8

https://chat.whatsapp.com/ByK7B4Y0NQa5uRFaHJrJvQ
उत्तरप्रदेशमध्ये पुढील 2 वर्षात 1 लाख पदांची पोलीस भरती होणार

- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून घरावर बुलडोझर कसा काय चालवता?
Mpsc: हजारो कोटिचा खर्च, नोकऱ्या किती?
टंकलेखक गटक चा निकाल केव्हा?
SSC JE पेपर २, ६ नोव्हेंबर रोजी होणार
◾️ रत्नागिरी जिल्हा परिषद DV पूर्ण.

◾️ 15 दिवसात मिळणार नियुक्ती
जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दि.24 सप्टे. 2024 ऐवजी दि.26 सप्टें.2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
🌸 महाराष्ट्रात प्रथमतः मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
21%
1. नागपूर
24%
2. सिंधुदुर्ग
30%
3. ऋद्धिपुर
25%
4. पुणे
2025/07/12 19:38:29
Back to Top
HTML Embed Code: